एक्स्प्लोर
सब्यसाची मुखर्जीच्या पार्टीसाठी आलिया भट्टचा ग्लॅम लूक; पाहा फोटो!
आलिया भट्ट तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे.
आलिया भट्ट
1/9

अलीकडेच, बी टाऊनच्या प्रसिद्ध फॅशन डिझायनर्सपैकी एक, सब्यसाची मुखर्जी यांनी त्यांच्या ब्रँडला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक पार्टी दिली होती
2/9

ज्यामध्ये आलिया भट्ट ते सोनम कपूर आणि आदिती राव हैदरी यांसारख्या स्टार्सनी भाग घेतला होता.
3/9

आपल्या लूक आणि स्टाईलने चाहत्यांना वेड लावणारी आलिया भट्टनेही आपल्या स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
4/9

यादरम्यान, अभिनेत्री काळ्या रंगाची चमकदार साडी आणि लांब सोनेरी कानातले घातलेली दिसली.
5/9

आलियानेही तिच्या हातात काही अंगठ्या घातल्या आणि कॅमेऱ्यासमोर पोज देताना काळ्या बिंदीने तिचा लूक पूर्ण केला.
6/9

या फोटोमध्ये न्यूडमेकअपमध्ये आलीय खूपच सुंदर दिसत आहे.
7/9

तिचा हा लूक इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
8/9

आलिया भट्ट तिच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठीही प्रसिद्ध आहे.
9/9

आलियाच्या सुंदर लूकची छायाचित्रे इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. साडीपासून अभिनेत्रीच्या दागिन्यांपर्यंत सर्व काही अप्रतिम दिसते.
Published at : 27 Jan 2025 04:03 PM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
सोलापूर




















