एक्स्प्लोर

जॅकलिन फर्नांडिसच्या अदा, मोकळ्या केसांची जादू; चाहते घायाळ!

Bollywood Jacqueline Fernandez

1/7
'बच्चन पांडे' आणि 'अटॅक 2' या दोन चित्रपटांतून जॅकलिन फर्नांडिस प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)

2/7
खुले केस आणि आकर्षक अदा यामुळे जॅकलिन अधिकच सुंदर दिसतेय.  (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)

3/7
'बच्चन पांडे' चित्रपट 18 मार्चला आणि 'अटॅक 2' हा 1 एप्रिलला प्रदर्शित होत आहे.  (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)

4/7
पांढऱ्या ड्रेस मध्ये जॅकलिन खूपच सुंदर दिसत आहे.  (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)

5/7
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, जॅकलीनकडे चित्रपटांची रांग आहे. तिचे ‘बच्चन पांडे’ आणि ‘अटॅक’ हे चित्रपट पुढील महिन्यात रिलीज होणार आहेत.  (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)

6/7
याशिवाय ती रणवीर सिंगसोबत ‘सर्कस’ आणि अक्षय कुमारसोबत ‘राम सेतू’मध्ये दिसणार आहे.  (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)

7/7
चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत. सैफ अली खान, अर्जुन कपूर आणि यामी गौतमसोबत ‘भूत पोलिस’ या चित्रपटात ती शेवटची दिसली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.  (सौजन्य : जॅकलिन फर्नांडिस इंस्टाग्राम)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
CM Eknath Shinde Meet Salman Khan : 'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
Amit Deshmukh : ''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sanjay Shirsath Full PC : नवनीत राणांच्या मोदींबाबतच्या वक्तव्यावर संजय शिरसाट काय म्हणाले?Wari Loksabhechi 2024 Chandrapur EP 03 : वारी लोकसभेची चंद्रपुरात, कोण कुणाला धुळ चारणार?ABP Majha Headlines : 5 PM  :16 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSunanda Pawar:रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारांनी घेतला पुरक उमेदवारी अर्ज,बारामती लोकसभेसाठी इच्छुक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Lok Sabha : नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
नाशिकच्या जागेबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मौन, महायुतीच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?
CM Eknath Shinde Meet Salman Khan : 'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
'गोळीबार घटनेतील दोषींना सोडणार नाही'; सलमान खानच्या भेटीनंतर CM एकनाथ शिंदेचे आश्वासन
Amit Deshmukh : ''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
''भाजपाचा खरा कट एकनाथ शिंदे अन् अजित पवारांविरुद्धच''
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
RCB साठी खरं बॅडलक.. जेव्हा जेव्हा जर्सी घातली तेव्हा तेव्हा पराभव झाला, आतापर्यंत 5 सामने गमावले!
रावेरमध्ये शरद पवार गटाचा मोठा नेता बंडाच्या तयारीत, लोकसभा लढवण्यावर ठाम, उमेदवारी अर्ज भरण्याची तारीखही सांगितली!

Telly Masala : आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
आमिर खानची पोलिसात धाव, एफआयआर दाखल ते सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
हार्दिकच्या भविष्याचा निर्णय रोहितच्या हातात, मुंबईत द्रविड-आगरकरसोबत दोन तास चर्चा!

Nashik Lok Sabha : 'नाशिकचा उमेदवार धनुष्यबाणाचाच असणार', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचं मोठं वक्तव्य
'नाशिकचा उमेदवार धनुष्यबाणाचाच असणार', मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखांचं मोठं वक्तव्य
Embed widget