एक्स्प्लोर

Vidhan Sabha 2024 : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांना यश मिळणार? कुंडली पाहून ज्योतिषाचार्यांनी भविष्य सांगितलं

Maharashtra Assembly Election 2024 Prediction : विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्योतिषींनी शरद पवारांचं भविष्य सांगितलं आहे. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना यश मिळणार का याचा अंदाज यातून मिळतो.

Maharashtra Assembly Election 2024 : यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी फुटीनंतर ही पहिलीच विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून महाराष्ट्राची जनता कोणाच्या हाती सत्ता देते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 23 नोव्हेंबरला राज्याच्या राजकारणाचं चित्र स्पष्ट होणार असलं तरी एका प्रख्यात ज्योतिषींना याबद्दलचं भाकित आधीच केलं आहे. यानुसार, यंदाच्या निवडणुकीत शरद पवारांना (Sharad Pawar) यश मिळणार का? जाणून घेऊया. 

पवारांची जिद्द आणि चिकाटी त्यांना जिंकवणार?

शरद पवार हे बहुतेक लोकांसाठी गुरुस्थानी आहेत. स्वत: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांना गुरू मानतात. त्या दोघांची लग्न रास वृश्चिक आहे, त्यामुळे त्या दोघांनाही प्रत्येक अडचणीवर मात करणं चांगलंच जमतं. शत्रूवर मात करण्याची कला त्यांच्या नसानसांत आहे. हे लोक माणसं पारखण्यात हुशार असतात, परंतु यांच्या मनात कधी काय चालतंय हे ओळखणं मात्र कुणालाच जमणार नाही. शरद पवारांचं वय झालं असलं तरी त्यांची जिद्द मात्र खचत नाही, त्यामुळेच आज या वयातही त्यांनी तुटलेला पक्ष नव्याने जोडला आहे. यातच वृश्चिक राशीची जिद्द दिसून येते.

भविष्य उजेडात

शरद पवारांच्या पत्रिकेतील ग्रह त्यांच्यासाठी नेहमीच शुभ ठरतील. लग्न वृश्चिक रास, रवी-बुधाच्या नक्षत्रात, तर बुध षष्ठातील शनीच्या नक्षत्रात असल्याने पत्रिकेतील लाभेश आणि पराक्रमेश ही स्थानं खूपच प्रबळ झाली आहेत. त्यामुळे शरद पवार असो किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी, या व्यक्ती राजकारणात बराच काळ प्रसिद्धीच्या झोतात राहतात. कितीही वय झालं तरी  भारतातील राजकारण बदलण्याचं कसब शरद पवारांच्या हातून सुटत नाही. त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी शरद पवार याही वयात घेतील. सध्याचा सत्तेतील पक्षही त्यांच्या विचारांचा सन्मान करतो. यामुळेच पुढेही शरद पवारांच्या नेतृत्वातील पक्षाला यश मिळतच राहील.

विधानसभा निवडणुकीत यश निश्चित?

विधानसभा निवडणुकीच्या काळात रवीची बुधामध्ये अंतर्दशा असेल, जी  1 नोव्हेंबर 2025 पर्यंत राहील. रवी दशमेश लग्नस्थानी असल्याने यश आणि प्रसिद्धी या दोन्ही बाबी दिसून येतील. शरद पवारांची कुंडली पाहता, त्यांना या निवडणुकीतून मानसिक समाधान आणि अपेक्षित यश मिळेल हे नक्की.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Vidhan Sabha 2024 : कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? देशातील प्रसिद्ध ज्योतिषाचार्यांचं भाकित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Kalicharan Maharaj: कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 10 AM : 18 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMVA vs Mahayuti : प्रचाराच्या शेवटच्यादिवशी महायुती मविआत जाहिरात वॉरAjit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :18 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalicharan Maharaj Speech: कालीचरण महाराजांची मनोज जरांगेंवर दातओठ खात टीका, म्हणाले, मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस
मनोज जरांगे हा हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस; कालीचरण महाराजांचा हल्लाबोल
Jalgaon Crime : मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
मोठी बातमी : जळगावात अपक्ष उमेदवाराच्या घरावर पहाटे गोळीबार, तीन राऊंड फायर
Jayant Patil: भाजपचा प्लॅन आधीपासूनच ठरलाय, एकनाथ शिंदे-अजित पवारांचा पत्ता कट होणार, फडणवीसच मुख्यमंत्री होतील: जयंत पाटील
शिंदे-अजितदादांचा पत्ता कट होणार, भाजपचं देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करायचं ठरलंय: जयंत पाटील
Kalicharan Maharaj: कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
कालीचरण महाराजांचं जहाल भाषण, हिंदू मतदारांना आक्रमक भाषेत साद, वाचा नेमकं काय म्हणाले?
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
टपाली मतदान करताना फोटो काढला, थेट गावी मित्रांना पाठवला; शिवडीत कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई
Beed Vidhan Sabha Election: निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
निवडणूक अधिकाऱ्यांकडून धनंजय मुंडेंना पाठबळ; शरद पवार गटाचा आरोप, बीडमध्ये संघर्ष पेटला
Maharashtra Elections 2024 : ''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
''महायुतीचं सरकार जावं अन् मविआचं यावं, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचीच इच्छा'', भास्कर जाधवांचं ते वक्तव्य चर्चेत
Kannad Election 2024: सगळं सहन केलं, माझ्या जागेवर दुसरीला आणलं, दानवेंची लेक ढसाढसा रडली, भर सभेत नवऱ्याचं सगळं सांगितलं!
लेकीचा बाप होता म्हणून सगळं सहन केलं, रावसाहेब दानवेंची कन्या भरसभेत रडली, नवऱ्याबद्दल सगळं सांगून टाकलं
Embed widget