एक्स्प्लोर

Sanjay Raut on Raj Thackeray : मला तुमची खुर्ची नको, मी तुमची खाट टाकेन! राज ठाकरेंची राजकीय अंत्ययात्रा काढू : संजय राऊत

Sanjay Raut on Raj Thackeray :  विक्रोळीमध्ये झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक रिकामी खूर्ची ठेवण्यात आली होती. यावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी प्रचार सभांमधून शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर तोफ डागली आहे. ठाकरे गटाकडून देखील राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले जात आहे. अलीकडेच  विक्रोळीमध्ये (Vikroli) झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेचं संजय राऊत यांनी निमंत्रण देण्यात आले होते. तसेच या सभेत संजय राऊत यांच्यासाठी एक रिकामी खूर्ची देखील ठेवण्यात आली होती. आता यावर संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केलाय.  

विक्रोळीमध्ये महाविकास आघाडीचे सुनील राऊत यांच्या प्रचार सभेत संजय राऊत म्हणाले की, एका सभेत माझ्यासाठी रिकामी खुर्ची ठेवली होती. मला याचे कारणच कळाले नाही. मी म्हटले, आपली सभा आहे आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया. कारण, 23 तारखेला आपण खाट टाकणारच आहोत. तुमची खुर्ची आमच्यासाठी आणि आमची खाट तुमच्यासाठी. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट निष्ठावंत सैनिक आहोत. आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत. आम्ही आमचा इमान विकला नाही, असे म्हणत त्यांनी राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली. आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली, म्हणून आम्ही *** सारखे वागलो नाही. तुम्हाला आम्ही महाराष्ट्रातून संपवून टाकू, असा इशारादेखील संजय राऊत यांनी दिला.  

ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा

ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी हा महाराष्ट्र भिकारी केला, त्यांचे आपण पाय चाटता. ते ठाकरे आहेत आणि आम्ही राऊत आहोत, तेही बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेले राऊत आहोत. ठाकरे आहात तर ठाकरेंसारखे वागा, दिल्लीचे बूट चाटू नका. महाराष्ट्राचे शत्रू फडणवीसांची पालखी वाहू नका. अशी जहरी टीका संजय राऊत यांनी केली आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे यांना माझ्या नावाने झोप लागत नाही. ही निष्ठावंतांची ताकद आहे, असा टोला देखील राज ठाकरे यांनी लगावला आहे. राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांना मी आमंत्रण देतो अधूनमधून तुम्ही इथे येत राहा. इथे तुमच्या खाटा टाकायचे काम आमचे शिवसैनिक करतील. एकदिवस तुमची त्या खाटेवरून राजकीय अंत्ययात्रा काढू. तुम्हाला महाराष्ट्रातून संपवून टाकू. या महाराष्ट्रात तुम्ही राहणार नाही, महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही, असेही त्यांनी म्हटले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Uddhav Thackeray: '...म्हणून राज ठाकरेंशी युती नाही', उध्दव ठाकरेंनी सांगितलं भावासोबत युती स्थापन न करण्याचं कारण, नेमकं काय म्हणाले?

Amit Thackeray: राज ठाकरेंच्या डोळ्यात तेव्हा पहिल्यांदा पाणी बघितलं; अमित ठाकरेंनी सांगितली आठवण

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather Updates: मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
मान्सून पुन्हा सक्रिय; पुढील 12 तासांत 14 राज्यात वादळी पावसाचा इशारा, कुठेकुठे कोसळधारा?
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
Maharashtra Live blog updates:: अहिल्यानगरमध्ये पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन स्थगित; श्रीरामपूर बंदचा निर्धार कायम
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Embed widget