एक्स्प्लोर

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यासाठी आलिया, रणबीर दिल्लीला रवाना...

National film award 2023 : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती आलिया भट्ट दिल्लीसाठी रवाना.

आलिया - रणबीर मुंबईच्या खाजगी विमानतळावर

1/10
'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमासाठी आलिया भट्टला (Alia Bhatt) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. (Photo Credit : Manav Manglani)

2/10
सिनेजगतातील सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याची (69 National Film Awards) घोषणा गुरुवारी करण्यात आली. (Photo Credit : Manav Manglani)

3/10
राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आलिया भट्टचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. (Photo Credit : Manav Manglani)

4/10
सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. (Photo Credit : Manav Manglani)

5/10
आलिया भट्टच्या या पोस्टवर बॉलिवूड सेलिब्रिटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.  (Photo Credit : Manav Manglani)

6/10
संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमा मुंबईतील कामाठीपुरा येथील वैश्याव्यवसायाशी निगडित असलेल्या 'गंगूबाई काठियावाडी' यांच्या आयुष्यावर आधारित आहे. (Photo Credit : Manav Manglani)

7/10
राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर आलिया भट्टने खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. (Photo Credit : Manav Manglani)

8/10
आलियाने तिचे दोन फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.या पोस्टमधील आलियाच्या फोटोने आणि कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Photo Credit : Manav Manglani)

9/10
फोटोमध्ये अभिनेत्री हात जोडत 'गंगूबाई काठियावाडी'तील सिग्नेचर पोझ देताना दिसत आहे. फोटोमध्ये, अभिनेत्री पांढरा शर्ट आणि काळी जीन्स परिधान केलेली अतिशय सुंदर दिसत आहे. (Photo Credit : Manav Manglani)

10/10
यामध्ये बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना पुरस्कार मिळाले. अल्लू अर्जुन,आलिया भट्ट, कृती सेनन विकी कौशल यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. (Photo Credit : Manav Manglani)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...

राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली

Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!

पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय

Embed widget