एक्स्प्लोर

PHOTO: आलिया भट्टने शेअर केले फिल्मफेअर सोहळ्यातील खास क्षण; पाहा फोटो!

'સરસ night at फिल्मफेअर' म्हणत आलियाने शेअर केले खास फोटो..

(pc: /aliaabhatt/ig)

1/9
स्टार कपल रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ब्लॉकबस्टर 'ॲनिमल' मधील 'जमाल कुडू' या ट्रॅकवर डान्स करताना दिसले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(pc: /aliaabhatt/ig)

2/9
या गाण्यांमध्ये दोघांची केमिस्ट्री अप्रतिम दिसत आहे. आलियाच्या चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.(pc: /aliaabhatt/ig)

3/9
त्यातच आता आलीया भटने तिचे फिल्मफेअर सोहळ्यातील नवे फोटो शेअर केले आहेत.(pc: /aliaabhatt/ig)

4/9
यात आलिया बेज रंगाच्या इंडो वेस्टर्न ड्रेस मध्ये दिसत आहे.(pc: /aliaabhatt/ig)

5/9
तिचा लूक फ्लॉन्ट करत तिने अनेक फोटो शेअर केले आहेत.(pc: /aliaabhatt/ig)

6/9
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रणबीर आणि आलिया एका अवॉर्ड शोमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.(pc: /aliaabhatt/ig)

7/9
क्लिपमध्ये दोघेही 'जमाल कुडू'वर बॉबी देओलच्या डान्स मूव्ह्ज रिक्रिएट करताना दिसत आहेत.(pc: /aliaabhatt/ig)

8/9
हे फोटो शेअर करताना आलियाने 'સરસ night at फिल्मफेअर' असं कॅप्शन दिलं आहे.(pc: /aliaabhatt/ig)

9/9
आलियाचे हे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.(pc: /aliaabhatt/ig)

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   

Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 

Embed widget