एक्स्प्लोर
Aishwarya Marriage : थाटामाटात पार पडला ऐश्वर्याचा विवाहसोहळा, पाहा फोटो
Aishwarya Arjun Wedding Photos: दाक्षिणात्य अभिनेता अर्जुन सर्जा याची मुलगी आणि अभिनेत्री ऐश्वर्या विवाहबंधनात अडकली आहे.
![Aishwarya Arjun Wedding Photos: दाक्षिणात्य अभिनेता अर्जुन सर्जा याची मुलगी आणि अभिनेत्री ऐश्वर्या विवाहबंधनात अडकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/6006c6cdd54c375b85be1641177f58421718123051565720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्री ऐश्वर्या ही नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
1/10
![अभिनेत्रीने आता तिच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/3c5f93eb9065c03b70256400f9ed3a9d4d4c2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अभिनेत्रीने आता तिच्या लग्नाचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2/10
![ऐश्वर्या अर्जुनने 10 जून 2024 रोजी उमापती रामय्याशी लग्न केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/7fa60cfd63c600e2e679a974cdc0f4d80cf73.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या अर्जुनने 10 जून 2024 रोजी उमापती रामय्याशी लग्न केले.
3/10
![सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/9603ad8e7ea3ac9a396a977087ad6e9047ef2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
4/10
![ऐश्वर्या अर्जुनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/3e82655df20685583a48b17b7c4ea2b1075d4.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या अर्जुनने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.
5/10
![ऐश्वर्याने तिच्या लग्नासाठी लाल रंगाची सिल्क साडी निवडली. दागिने आणि साऊथ इंडियन लूकमध्ये ऐश्वर्या खूप सुंदर दिसत होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/19581c3001508284483a3e17c884a32b10a04.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्याने तिच्या लग्नासाठी लाल रंगाची सिल्क साडी निवडली. दागिने आणि साऊथ इंडियन लूकमध्ये ऐश्वर्या खूप सुंदर दिसत होती.
6/10
![तर तिच्या नवऱ्याने मोती रंगाचा कुर्ता घातला होता आणि लुंगी नेसली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/146bb852178922ce75c93b2f15ca7a0c004db.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तर तिच्या नवऱ्याने मोती रंगाचा कुर्ता घातला होता आणि लुंगी नेसली होती.
7/10
![ऐश्वर्या आणि उमापती यांनीही एकत्र पोज दिली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/9603ad8e7ea3ac9a396a977087ad6e90e226a.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऐश्वर्या आणि उमापती यांनीही एकत्र पोज दिली.
8/10
![त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत अभिनंदन केलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/19581c3001508284483a3e17c884a32b79021.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत अभिनंदन केलं आहे.
9/10
![काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने तिच्या साखरपुड्याचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/6e570f37e8e0fd7ebcdd27ac7afe95356436f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काही दिवसांपूर्वी ऐश्वर्याने तिच्या साखरपुड्याचेही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
10/10
![त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोंनाही बरीच पसंती मिळाली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/f0656ec214011b06daf7e6c703283447d6a14.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यांच्या साखरपुड्याच्या फोटोंनाही बरीच पसंती मिळाली होती.
Published at : 11 Jun 2024 09:55 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
कोल्हापूर
राजकारण
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)