एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Urfi Javed: 'तसले' कपडे का परिधान करते? उर्फीने पोलिसांना सांगितले
Urfi Javed: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बजावलेल्या नोटिशीनंतर आज मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) जबाब नोंदवला. उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंची जबाबदारी झटकली आहे.
![Urfi Javed: मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बजावलेल्या नोटिशीनंतर आज मॉडेल अभिनेत्री उर्फी जावेदने (Urfi Javed) जबाब नोंदवला. उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंची जबाबदारी झटकली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/9316d69f0c00e458592938e0ba7f32e01673716136255290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Urfi Javed: 'तसले' कपडे का परिधान करते? उर्फीने पोलिसांना सांगितले
1/10
![मुंबई पोलिसांच्या नोटिशीनंतर उर्फी जावेदने जबाब नोंदवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800621c5.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मुंबई पोलिसांच्या नोटिशीनंतर उर्फी जावेदने जबाब नोंदवला.
2/10
![उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंचे खापर पापाराझींवर फोडले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd92792b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
उर्फीने व्हायरल होणाऱ्या फोटोंचे खापर पापाराझींवर फोडले आहे.
3/10
![परिधान करत असलेले कपडे हे कामाच्या अनुषंगाने परिधान करते. त्यानंतर फोटोशूट होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/032b2cc936860b03048302d991c3498fc252b.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
परिधान करत असलेले कपडे हे कामाच्या अनुषंगाने परिधान करते. त्यानंतर फोटोशूट होतात.
4/10
![माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/156005c5baf40ff51a327f1c34f2975b8ef41.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे कधी कधी कपडे बदलण्याचा वेळ नसतो.
5/10
![त्याच वेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/d0096ec6c83575373e3a21d129ff8feff110d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्याच वेळी कॅमेरे घेऊन आलेले लोक माझे फोटो काढतात.
6/10
![हे व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवू असा उलट सवालच तिने केला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/fe5df232cafa4c4e0f1a0294418e566069005.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
हे व्हायरल होणारे फोटो मी कसे थांबवू असा उलट सवालच तिने केला.
7/10
![चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेत उर्फीला नोटीस बजावली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/30e62fddc14c05988b44e7c02788e187a8a27.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेत उर्फीला नोटीस बजावली.
8/10
![सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी चित्रा वाघ यांनी तक्रार केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/8cda81fc7ad906927144235dda5fdf150fd8e.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन प्रकरणी चित्रा वाघ यांनी तक्रार केली होती.
9/10
![चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/ae566253288191ce5d879e51dae1d8c3b3845.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चित्रा वाघ यांच्या तक्रारीची मुंबई पोलिसांनी दखल घेतली.
10/10
![त्यानंतर उर्फीने जावेदने आंबोली पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/01/14/18e2999891374a475d0687ca9f989d838c84d.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर उर्फीने जावेदने आंबोली पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला.
Published at : 14 Jan 2023 10:40 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
जळगाव
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)