एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
PHOTO: मराठीमोळी निर्माती श्वेता शिंदेचं झकास फोटोशूट!
चाहत्यांना घायाळ करणारे श्वेता शिंदेचे एकापेक्षा एक फोटो असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
![चाहत्यांना घायाळ करणारे श्वेता शिंदेचे एकापेक्षा एक फोटो असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/3b4d9202df4a8990c0e90b941caba74d1710410567400289_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
actress shweta shinde
1/8
![मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/00d80a575cd9d2dc33e305b173ca50a0e4d70.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मराठमोळी अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे (Shweta Shinde) आपल्या हॉट आणि ग्लॅमरस फोटोशूटमुळे चांगलीच चर्चेत असते.
2/8
![चाहत्यांना घायाळ करणारे श्वेता शिंदेचे एकापेक्षा एक फोटो असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/40ea66965fb3710cc411ee01cb7441baea3d3.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाहत्यांना घायाळ करणारे श्वेता शिंदेचे एकापेक्षा एक फोटो असतात. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.
3/8
![श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही. आताही तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/031d3b8e33e2509902b161595951b10a11e20.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेताने फोटोशूट करावे अन् त्याची चर्चा झाली नाही असं कधीच होत नाही. आताही तिचे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
4/8
![श्वेताने नुकतंच एक क्लासिक फोटोशूट केले. साडीत तिने हे फोटोशूट केले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/24fc1c8e850eb501964efb1ccd9057fb729d8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेताने नुकतंच एक क्लासिक फोटोशूट केले. साडीत तिने हे फोटोशूट केले.
5/8
![चाळीशीतील श्वेता शिंदेचा लूक हा आजही भन्नाट असून या फोटोंमधून तिचे सौंदर्य चांगलंच खुलल्याचं दिसून येतंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/f06197f2a768b94a286c14f2919da31870af8.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
चाळीशीतील श्वेता शिंदेचा लूक हा आजही भन्नाट असून या फोटोंमधून तिचे सौंदर्य चांगलंच खुलल्याचं दिसून येतंय.
6/8
![श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/6131efc2ab99e3ac2fa0b611a62a00af1b8d1.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता शिंदे हे नाव मराठी-हिंदी मालिकांमधून आज घराघरात पोहोचले आहे, छोट्या पडद्यावरील एक यशस्वी चेहरा म्हणूनही तिची ओळख आहे.
7/8
![श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/ee269db7392702de30e357190c55da257d469.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
श्वेता शिंदेने 'अवंतिका', 'अवघाची हा संसार', 'लक्ष्य' आणि 'वादळवाट' या गाजलेल्या मराठी मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली.
8/8
![त्यानंतर श्वेता शिंदेने निर्मिती क्षेत्रावरही छाप सोडत एकाहून एक मालिका दिल्या. लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस 2, आदी मालिकांची निर्मिती श्वेताने केली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/18a9da10a51e2e384174db94fce04a3022b5d.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतर श्वेता शिंदेने निर्मिती क्षेत्रावरही छाप सोडत एकाहून एक मालिका दिल्या. लागिर झालं जी, साता जन्माच्या गाठी, देवमाणूस 2, आदी मालिकांची निर्मिती श्वेताने केली आहे.
Published at : 14 Mar 2024 03:33 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)