एक्स्प्लोर
90च्या दशकातील ग्लॅमर क्वीननं घेतला संन्यास; पुन्हा TVवर कमबॅक करणार? भारती सिंहच्या शोमध्ये दिसली
Mamta Kulkarni red saree look viral photos: ममता कुलकर्णी अलिकडेच भारती सिंहच्या लाफ्टर शेफ्सच्या सेटवर दिसली. तिची पुन्हा एकदा सिनेविश्वात पुनरागमनाची चर्चा सोशल मीडियात रंगली आहे.
Is Mamta Kulkarni returning to Bollywood
1/8

Is Mamta Kulkarni returning to Bollywood: 90दशकात आपल्या ग्लॅमरस अभिनयाने लाखो लोकांना मंत्रमुग्ध करणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. गेल्या वर्षी महाकुंभमेळ्यात तिनं संन्यास घेतला होता. बराच काळ प्रसिद्धीच्या झोतात राहिल्यानंतर, ती आता पु्न्हा लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शोमधून परतणार असल्याची चर्चा आहे.
2/8

ममता कुलकर्णी अलिकडेच लोकप्रिय टीव्ही रिअॅलिटी शो लाफ्टर शेफ्सच्या सेटवर दिसली. तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Published at : 01 Mar 2026 01:48 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























