एक्स्प्लोर
तिसऱ्या टर्ममध्ये मुख्यमंत्री होणाऱ्या मोहन यादव यांची संपत्ती किती?
Mohan Yadav Net Worth : आठ दिवसानंतर मध्य प्रदेशमधील राजकीय तिढा सुटला आहे. मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
Mohan Yadav
1/5

मध्य प्रदेशमध्ये दोन उप मुख्यमंत्री असतील. मध्य प्रदेश भाजपच्या आमदारांच्या बैठकीत राजेंद्र शुक्ला आणि जगदीश देवडा यांनी उप मुख्यमंत्री म्हणून निवडण्यात आले.
2/5

मध्य प्रदेशचे होणारे मुख्यमंत्री मोहन यादव यांची संपत्ती 31 कोटी 97 लाख 10 हजार रुपये इतकी आहे.
Published at : 11 Dec 2023 06:35 PM (IST)
Tags :
Mohan Yadavआणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
मुंबई
भारत























