एक्स्प्लोर
अमिताभ बच्चन ते महेंद्रसिंह धोनी या स्टार्सनी 2020 मध्ये खरेदी केल्या महागड्या कार अन् बाईक्स
1/6

कोरोना महामारीमुळे 2020 हे वर्ष सर्वांसाठीच खूप कठीण गेलं आहे. मात्र, काही सेलिब्रिटींसाठी हे वर्षही थोडं हॅपनिंगही होतं. होय, कारण याच वर्षी या स्टार्सच्या आयुष्यात आनंदाचे काही क्षण आले आहे. आम्ही वर्ष 2020 मध्ये स्टार्सने खरेदी केलेल्या लक्झरी वाहनांबद्दल बोलत आहोत. चला पाहूया. (Pic credit: social media)
2/6

अमिताभ बच्चन : एकापेक्षा अधिक लक्झरी कार असलेल्या बिग बी यांनी सन 2020 मध्ये स्वतःसाठी Mercedes-Benz S-Class ची 350 D प्रकार खरेदी केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार या वाहनाची किंमत सुमारे 1.35 कोटी आहे. (Pic credit: social media)
Published at :
आणखी पाहा























