एक्स्प्लोर
कधीच करू नका 'या' सहा चुका, अन्यथा सिबील स्कोअर गडगडलाच म्हणून समजा; कर्ज मिळणंही होईल कठीण
Cibil Score : सिबिल स्कोअर चांगला असेल तर बँका तुम्हाला कर्ज देतात. हा सिबिल स्कोअर वेगवेगळ्या कारणांमुळे कमी होऊ शकतो.
why cibil score down (फोटो सौजन्य- META AI)
1/7

अनेकजण सिबील स्कोअरकडे दुर्लक्ष करतात. याच दुर्लक्षामुळे त्यांच्याकडून काही चुका होतात. ज्यामुळे त्यांचा सिबील स्कोअर तर खराब होतोच. शिवाय त्यांना कोणती बँक कर्जही देत नाही.
2/7

त्यामुळेच सिबील स्कोअर खराब होऊ नये म्हणून काही काळजी घेणे गरजेचे आहे. यातील सर्वात महत्त्वाची खबरदारी म्हणजे ईएमआय वेळेत भरले पाहिजेत. ईएमआय भरण्यास विलंब झाला किंवा ईएमआय न भरल्यास बँक तुम्हाल डिफॉल्टच्या श्रेणीत टाकते. त्यामुळे सिबील स्कोअर खराब होतो.
Published at : 23 Sep 2024 12:17 PM (IST)
आणखी पाहा























