एक्स्प्लोर

अशीही श्रद्धांजली... जो पुरस्कार प्रदान केला, त्या पुरस्कारालाच आता रतन टाटांचे नाव, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मला शालेय जीवनापासून वाटायचे की रतन टाटा याना भेटावं, पण गेल्यावर्षी जो पुरस्कार जाहीर झालं, त्याचे पत्र देण्यासाठी मी गेलो होतो, असे उदय सामंत यांनी सांगितले.

Ratan tata name to udyogratna award by maharshtra government

1/7
मला शालेय जीवनापासून वाटायचे की रतन टाटा याना भेटावं, पण गेल्यावर्षी जो पुरस्कार जाहीर झालं, त्याचे पत्र देण्यासाठी मी गेलो होतो, असे उदय सामंत यांनी सांगितले.
मला शालेय जीवनापासून वाटायचे की रतन टाटा याना भेटावं, पण गेल्यावर्षी जो पुरस्कार जाहीर झालं, त्याचे पत्र देण्यासाठी मी गेलो होतो, असे उदय सामंत यांनी सांगितले.
2/7
महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाराष्ट्र भूषणच्या धर्तीवर गत वर्षीपासून 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.

3/7
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी आता 'उद्योगरत्न पुरस्कार' देण्यात येत आहे.

4/7
महाराष्ट्र शासनाचा हा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटांना देण्यात आला होता. राज्य शासनाने या पुरस्काराचे नाव बदलवून उद्योगरत्न रतन टाटा असं ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

5/7
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. रतन टाटांना राज्य शासनाकडून अशा रितीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

6/7
मुंबई येथे जे उद्योग भवन बनत आहे,त्यालाही रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. नवीन उद्योग भवन हे 700 कोटींचे होत आहे, याला नाव देऊन एक प्रकारे शासकीय श्रद्धांजली वाहण्यात आली आहे

7/7
मला शालेय जीवनापासून वाटायचे की रतन टाटा याना भेटावं, पण गेल्यावर्षी जो पुरस्कार जाहीर झालं, त्याचे पत्र देण्यासाठी मी गेलो होतो, असे उदय सामंत यांनी सांगितले.
मला शालेय जीवनापासून वाटायचे की रतन टाटा याना भेटावं, पण गेल्यावर्षी जो पुरस्कार जाहीर झालं, त्याचे पत्र देण्यासाठी मी गेलो होतो, असे उदय सामंत यांनी सांगितले.

व्यापार-उद्योग फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा

निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा

Rafael Nadal Retirement : स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप द्यायला सर्व मित्र आले; लाडका 'गोवा'ला पाहताच अनेकांचे डोळे पाणावले
रतन टाटांना अखेरचा निरोप द्यायला सर्व मित्र आले; लाडका 'गोवा'ला पाहताच अनेकांचे डोळे पाणावले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 10 OCT 2024 : 04 PM : ABP MajhaGirish Kuber on Ratan Tata : भारताचा अनमोल 'रतन'; टाटा समजून घेताना...Maharashtra Cabinet Meeting : राज्य मंत्रिमंडळाची रेकॉर्डब्रेक बैठक, 80 महत्त्वाचे निर्णयAmit Shah pays tributes Ratan Tata : अमित शाहांनी घेतलं रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
एक नंबर... थेअटरमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी रतन टाटांना श्रद्धांजली; मनसैनिकांकडून 'अमर रहे'च्या घोषणा
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
निवडणुकांपूर्वी कुणबी प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा; याचिकेवर सुनावणी तहकूब, राज्य सरकारला दिलासा
Rafael Nadal Retirement : स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
स्पॅनिश 'नदाल एक्स्प्रेस' निवृत्तीच्या वळणावर विसावली; टेनिस कारकिर्दीतून निवृत्तीची घोषणा
Ratan Tata Pet Dog: रतन टाटांना अखेरचा निरोप द्यायला सर्व मित्र आले; लाडका 'गोवा'ला पाहताच अनेकांचे डोळे पाणावले
रतन टाटांना अखेरचा निरोप द्यायला सर्व मित्र आले; लाडका 'गोवा'ला पाहताच अनेकांचे डोळे पाणावले
Assembly Election: लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
लोकसभेला श्रीकांत शिंदेंना पाठिंबा दिलेले माजी आमदार पुत्र अन् सून तुतारीकडून इच्छुक; जयंत पाटील, सुप्रिया सुळेंच्या भेटीसाठी दाखल
कळशीचा छावा अन् साखरगावची सुंदरी; प्रेक्षकांच्या भेटीला रांगडी प्रेमकथा, 'लय आवडतेस तू मला'

मोठी बातमी! आमदार बबनदादांच्या मनात नेमकं काय? भेटीनंतर जयंत पाटलांनी दिली प्रतिक्रिया, माढ्यात नेमकं काय होणार?  

Madha Assembly constituency : अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली
अजितदादांची साथ सोडलेले आमदार बबन शिंदे यांचे पुत्र जयंत पाटलांच्या भेटीला, माढ्यातून उमेदवारी मिळवण्यासाठी हालचाली
Embed widget