एक्स्प्लोर
Gold Silver Rate : 2025 मध्ये सोने- चांदीचे गुंतवणूकदार मालामालं, सोनं 52795 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 1 लाखांची वाढ, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price : सोने आणि चांदीच्या दरात सराफा बाजारात तेजी पाहायला मिळाली. सोन्याचे दर 2025 मध्ये 52795 रुपयांनी वाढले आहेत. तर, चांदीचे दर 100969 रुपयांनी वाढले.
आजचा सोन्याचा दर
1/6

2025 मध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चांदीच्या दरात 636 रुपयांची वाढ एक किलोचे दर 186986 रुपयांवर पोहोचले आहेत. जीएसटीसह चांदीचा दर 192595 रुपये आहे. तर, एका वर्षात चांदीच्या दरात 100969 रुपयांची वाढ झाली.
2/6

24 कॅरेट सोन्याचे दर 747 रुपयांनी वाढून 128535 रुपयांवर पोहोचले जीएसटीसह 24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 132391 रुपये इतका आहे. 2025 सोन्याचा दर 52795 रुपयांनी वाढला आहे.
Published at : 11 Dec 2025 05:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























