एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Debit Card: डेबिट कार्डवरील 16 क्रमांकाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?
Debit Card: डेबिट, क्रेडिट कार्डवरील 16 आकडी क्रमांक महत्त्वाचा असतो. नेमका त्याचा अर्थ काय? जाणून घ्या
![Debit Card: डेबिट, क्रेडिट कार्डवरील 16 आकडी क्रमांक महत्त्वाचा असतो. नेमका त्याचा अर्थ काय? जाणून घ्या](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/b26ca25fc6f3faa93e072d31152d28811664852595324290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Debit Card: डेबिट कार्डवरील 16 क्रमांकाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?
1/11
![सध्या आर्थिक व्यवहारासाठी डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर सर्रासपणे केला जात आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/30e62fddc14c05988b44e7c02788e1874d0fe.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सध्या आर्थिक व्यवहारासाठी डेबिट, क्रेडिट कार्डचा वापर सर्रासपणे केला जात आहे.
2/11
![ऑनलाइन खरेदीसाठी पेमेंट करताना डेबिट कार्डवरील 16 आकडी क्रमांक नोंदवावा लागतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd94ad72.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
ऑनलाइन खरेदीसाठी पेमेंट करताना डेबिट कार्डवरील 16 आकडी क्रमांक नोंदवावा लागतो.
3/11
![पण डेबिट कार्डवरील 16 आकडी क्रमांकाचा नेमका अर्थ काय, हे तुम्हाला ठाऊक आहे का?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/799bad5a3b514f096e69bbc4a7896cd901888.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
पण डेबिट कार्डवरील 16 आकडी क्रमांकाचा नेमका अर्थ काय, हे तुम्हाला ठाऊक आहे का?
4/11
![डेबिट कार्डवरील असणाऱ्या 16 आकडी क्रमांकामध्ये महत्त्वाची माहिती असते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c48800bbf97.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
डेबिट कार्डवरील असणाऱ्या 16 आकडी क्रमांकामध्ये महत्त्वाची माहिती असते.
5/11
![या 16 आकडी क्रमांकात तुमच्या बँक खात्याचा क्रमांक, कार्ड कोणत्या कंपनीचे आहे, याची माहिती मिळते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/ae566253288191ce5d879e51dae1d8c3e4fcd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या 16 आकडी क्रमांकात तुमच्या बँक खात्याचा क्रमांक, कार्ड कोणत्या कंपनीचे आहे, याची माहिती मिळते.
6/11
![16 क्रमांकामधील पहिले 6 क्रमांक बँक आयडेंटिफिकेशन नंबर (Bank Identification Number) असतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/156005c5baf40ff51a327f1c34f2975b9bd33.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
16 क्रमांकामधील पहिले 6 क्रमांक बँक आयडेंटिफिकेशन नंबर (Bank Identification Number) असतो.
7/11
![त्यानंतरचे 10 अंकाला कार्ड होल्डरचा युनिक नंबर (card holder unique number) म्हटले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/156005c5baf40ff51a327f1c34f2975b61bb6.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यानंतरचे 10 अंकाला कार्ड होल्डरचा युनिक नंबर (card holder unique number) म्हटले जाते.
8/11
![कार्ड कोणत्या इंडस्ट्रीने जारी केले, हे कार्डवर असणारा पहिल्या क्रमांक सांगतो. या कार्डला मेजर इंडस्ट्री आयडेंटिफाय (Major Industries Identification) म्हटले जाते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/8cda81fc7ad906927144235dda5fdf1555434.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्ड कोणत्या इंडस्ट्रीने जारी केले, हे कार्डवर असणारा पहिल्या क्रमांक सांगतो. या कार्डला मेजर इंडस्ट्री आयडेंटिफाय (Major Industries Identification) म्हटले जाते.
9/11
![कार्डचे पहिले सहा क्रमांक कोणत्या कंपनीनं कार्ड इश्यू केलेय, याची माहिती देतात. याला issuer Identification number म्हणतात.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/f3ccdd27d2000e3f9255a7e3e2c4880030a5f.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कार्डचे पहिले सहा क्रमांक कोणत्या कंपनीनं कार्ड इश्यू केलेय, याची माहिती देतात. याला issuer Identification number म्हणतात.
10/11
![सातव्या क्रमांकापासून ते 15 व्या क्रमांकाचा संबंध हा बँक खात्याशी आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/8df7b73a7820f4aef47864f2a6c5fccf4019c.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
सातव्या क्रमांकापासून ते 15 व्या क्रमांकाचा संबंध हा बँक खात्याशी आहे.
11/11
![अखेरचा 16 क्रमांकाचा अर्थ हा तुमचं कार्ड कधीपर्यंत व्हॅलिड आहे, हे दर्शवतो.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/04/156005c5baf40ff51a327f1c34f2975b62cfd.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
अखेरचा 16 क्रमांकाचा अर्थ हा तुमचं कार्ड कधीपर्यंत व्हॅलिड आहे, हे दर्शवतो.
Published at : 04 Oct 2022 08:34 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)