एक्स्प्लोर
Dhanteras Gold Buying : पॅन कार्ड शिवाय किती ग्रॅम सोनं खरेदी करू शकता?
Gold Buying Tips Dhanteras 2023 : दिवाळी आणि काही विशेष दिवशी सोनं खरेदी करण्यावर अनेकजण भर देतात. या दिवसात सोनं खरेदी करणे शुभ समजले जाते. मात्र, पॅन कार्ड शिवाय किती ग्रॅम सोनं खरेदी करू शकता?
Dhanteras Gold Buying : पॅन कार्ड शिवाय किती सोनं ग्रॅम खरेदी करू शकता?
1/9

दिवाळी, धनत्रयोदशी निमित्ताने सोने खरेदी केले जाते. सोने खरेदीला विशेष महत्त्व आहे.
2/9

सोनं खरेदी करण्यासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत.
Published at : 09 Nov 2023 11:55 PM (IST)
आणखी पाहा























