एक्स्प्लोर

PHOTO | शुटिंगदरम्यान बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसली करिना कपूर

1/9
(Photo Credit: Manav Manglani)
(Photo Credit: Manav Manglani)
2/9
करिना कपूर खानने काही दिवसांपूर्वी स्वतः सोशल मीडियावर आपली गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली . (Photo Credit: Manav Manglani)

3/9
करिना कपूर लवकरच अमिर खानचा आगामी चित्रपट 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसून येणार आहे. (Photo Credit: Manav Manglani)

4/9
दरम्यान, लॉकडाऊनमध्ये करीना कामासोबतच आपला पती सैफ अली खान आणि मुलगा तैमुरसोबतही वेळ घालवत असल्याचं दिसत आहे. (Photo Credit: Manav   Manglani)

5/9
याआधी जेव्हा करीना कपूर पहिल्यांदा प्रेग्नेंट होती, त्यावेळीही आपल्या प्रोफेशनल लाइफमध्ये ती अॅक्टिव्ह होती. (Photo Credit: Manav Manglani)

6/9
यादरम्यान, करीना कपूर लाल रंगाच्या वन पीस ड्रेसमध्ये अत्यंत सुंदर दिसत आहे. (Photo Credit: Manav Manglani)

7/9
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान बेबो शुटींग सेटवरही आपाला बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसून आली. (Photo Credit: Manav Manglani)

8/9
करीना कपूर खान दुसऱ्यांदा गरोदर आहे. अशातच आपल्या प्रेग्नेंसीचा परिणाम ती आपल्या कामावर अजिबात होऊ देत नाही. (Photo Credit: Manav Manglani)

9/9
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान सध्या आपली प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. अशातच मुंबईत पॅपराजींनी एका शुटींग लोकेशनवर करिनाला स्पॉट केलं आहे. यादरम्यानचे बॉलिवूडच्या बेबोचे   काही खास फोटो व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Manav Manglani)

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग

PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्या Top 80 At 8AM 27 Sept 2024Hingoli Soyabean Loss due to Rain : परतीच्या पावसाने हिंगोलीत सोयाबीनचे नुकसानएबीपी माझा मराठी  न्यूज हेडलाईन्स : ABP Majha Marathi News Headlines: 27 September 2024माझं गाव माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 630AM Superfast 27 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
लोकसभेच्या फटक्यानंतर भाजप आता 'ताकही फुंकून पिणार', खुद्द अमित शाहांचं मुंबईवर लक्ष, विधानसभेला मायक्रो प्लॅनिंग
PM Kisan : पीएम किसानचे 2000 रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांच्या खात्यात येणार, त्यापूर्वी करावं लागणार महत्त्वाचं काम
पीएम किसान सन्मानचे 2 हजार रुपये 5 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना मिळणार, ई केवायसी करुन घ्या, अन्यथा...
Pune Crime News: पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं?
पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार; सोशल मिडियावरून ओळख अन् वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार, नेमकं काय घडलं
Amit Shah : अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
अमित शाहांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजप पदाधिकारी अ‍ॅक्शन मोडवर, विधानसभेसाठी आखली 'ही' खास रणनीती
Mumbai University Senate Election 2024: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा आज निकाल, युवासेना Vs अभाविप, कोण मारणार बाजी?
Andheri News : मुसळधार पावसात नाल्यात वाहून गेली महिला, कुटुंबीयांचा आक्रोश

पालघरमध्ये वाढवण बंदराजवळ रिलायन्स 880 एकर जमिनीमध्ये टेक्सटाईल पार्क उभारणार,एमआयडीसीकडून हालचाली सुरु
रिलायन्स पालघरमध्ये प्रस्तावित वाढवण बंदराजवळ टेक्स्टाईल पार्क उभारणार, एमआयडीसीकडून हालचाली सुरु
Sharad Pawar: आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं  टेन्शन वाढलं?
आता मिशन विधानसभा! अकलूजमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे अन् मोहिते पाटील त्रिकुट एकत्र, महायुतीचं टेन्शन वाढलं?
Embed widget