सोनमने लिहिलं होतं की, 'माझ्या सगळ्या बॅग्स पॅक झाल्या आहेत आणि मी जाण्यासाठी तयार आहे... कुठेही... हेच म्हणा की, मी फिरणं मिस करत आहे.' (Photo Credit: @sonamkapoor Instagram)
2/8
एक दिवसअगोदर अभिनेत्री सोनम कपूरने एका पोस्टमधून संकेत दिले होते की, ती लवकरच उडान भरणार आहे. (Photo Credit: @sonamkapoor Instagram)
3/8
दरम्यान, पती आनंद आहुजामुळे सोनम कपूर एवढ्या दिवसांनी आपल्या कुटुंबासोबत वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे ही गोष्ट तिच्यासाठी वाढदिवसापेक्षा कमी नाही. (Photo Credit: @sonamkapoor Instagram)
4/8
सोनमने एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये ती रियासोबत पोज देताना दिसून आली. फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'माझ्या बहिणीकडे परतले आहे. धन्यवाद माझा असाधारण नवरा' (Photo Credit: @sonamkapoor Instagram)
5/8
पती आनंद आहुजासोबत अभिनेत्रीने आपला वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे खास फोटो आणि व्हिडीओ तिने शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती घरीच आपल्या बहिणीसोबत दिसत आहे. सोनमने उत्साहात आपला वाढदिवस साजरा केला. (Photo Credit: @sonamkapoor Instagram)
6/8
नऊ जून रोजी आपला वाढदिवसाच्या एक दिवस अगोदर सोनम मुंबईत दाखल झाली. (Photo Credit: @sonamkapoor Instagram)
7/8
लॉकडाऊनचे दोन महिने दिल्लीत आपल्या सासरी राहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आहूजा सोमवारी मुंबईत पोहोचली. (Photo Credit: @sonamkapoor Instagram)
8/8
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आज आपला 35वा वाढदिवस साजरा करत आहे. अशातच सोनमने आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत घरीच आपला वाढदिवस सेलिब्रेट केला. आपल्या वाढदिवसाचे खास फोटो तिने फॅन्ससोबत शेअर केले आहेत. (Photo Credit: @sonamkapoor Instagram)