एक्स्प्लोर
कधीकाळी झगडला, मेहनत घेतली, आता 'या' अभिनेत्याने फक्त कपडे ठेवण्यासाठी घेतलं आलिशान 3 बीएचके घर!
बॉलिवुड तसेच सिनेसृष्टीत या अभिनेत्याने स्वत:च्या हिमतीवर आपलं नाव मोठं केलं आहे. आज त्याचे भरतभरात लाखो चाहते आहेत.
krushna abhieshk purchase 3 bhk home (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/7

Krushna Abhishek House: प्रसिद्ध विनोदवीर कृष्णा अभिषेक याला संपूर्ण भारतभर ओळखलं जातं. त्यानं स्वत:च्या हिमतीवर बॉलिवुड तसेच सिनेक्षेत्रात आपलं नाव कमवलं आहे. विनोदबुद्धीमुळे कृष्णाचे देशभरात लाखोंनी चाहते आहेत. दरम्यान, करिअरच्या सुरुवातीला अत्यंत कठीण काळातून गेलेल्या कृष्णा अभिषेकचे दिवस सध्या बदलले आहेत. आता फक्त बुट आणि कपडे ठेवायला त्याने वेगळे घर खरेदी केले आहे. याबाबत त्याने नुकतीच माहिती दिली आहे.
2/7

कृष्णा अभिषेकने त्याचे फक्त कपडे आणि शूज ठेवण्यासाठी तब्बल तीन बेडरुम असलेलं घर खरेदी केलं आहे. विशेष म्हणजे तो या कपड्यांचं आणि बुटांचं कलेक्शन प्रत्येक सहा महिन्यांनी बदलतो. त्याने घेतलेल्या या फ्लॅटची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे.
Published at : 26 Jan 2025 07:33 PM (IST)
आणखी पाहा























