एक्स्प्लोर
परी म्हणून की सुंदरा... खूपच ग्लॅमरस आहे राजेश खन्नाची नात, आजी डिंपल कपाडियासोबतचा फोटो व्हायरल
Sky Force Screening : अक्षय कुमारचा चित्रपट स्काय फोर्सच्या स्क्रिनिंगवेळी अनेक सेलिब्रिंटींन हजेरी लावली यावेळी डिंपल कपाडियाच्या नातीने सर्वांचं लक्ष वेधलं.
Rajesh Khanna Dimple Kapadia Grand Daughter Who is Naomika Saran
1/11

Rajesh Khanna Grand Daughter Naomika Saran Viral Video : बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना आणि डिंपल कपाडिया यांची नात नाओमिका सरन सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
2/11

अभिनेता अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाच्या खास स्क्रिनिंगला पोहोचलेली डिंपल कपाडिया आणि तिच्या नातीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Published at : 26 Jan 2025 11:33 AM (IST)
आणखी पाहा
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















