एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Horoscope : येणारे 7 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे; अनपेक्षित धनलाभाचे संकेत, उत्पन्नाचे नवे स्रोत उघडणार
Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : येणारा नवीन आठवडा अनेक राशींसाठी चांगला असणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 3 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.
![Weekly Horoscope 27 May To 2 June 2024 : येणारा नवीन आठवडा अनेक राशींसाठी चांगला असणार आहे. या आठवड्यात मुख्यत्वे 3 राशींवर लक्ष्मीची कृपा राहील. या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/0be8f1a5dc43056ac1a09d9b4a9c40571716788895595713_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Weekly Lucky Zodiacs 27 May To 2 June 2024
1/6
![तूळ रास : तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला अपेक्षित यश मिळवायचं असेल तर तुमची ऊर्जा वाया जाऊ देऊ नका.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/52fa94e7f2568a959538156e09dd6798543c5.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तूळ रास : तूळ राशीच्या लोकांना या आठवड्यात आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळेल. तुम्हाला अपेक्षित यश मिळवायचं असेल तर तुमची ऊर्जा वाया जाऊ देऊ नका.
2/6
![आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहील. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या भरात घेऊ नका.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/9eb9cd58b9ea5e04c890326b5c1f471f4512e.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आरोग्याबाबत कोणत्याही प्रकारे निष्काळजी राहू नका. तुमचा जोडीदार तुमच्या पाठीशी सावलीसारखा उभा राहील. कोणताही निर्णय घेताना भावनेच्या भरात घेऊ नका.
3/6
![कुंभ रास : येणारा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येक लहान-मोठा व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसेल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपणार आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/823963841a63bf274d1aa52b91a943047ca9a.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुंभ रास : येणारा आठवडा कुंभ राशीच्या लोकांसाठी शुभ राहील. तुमची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येक लहान-मोठा व्यक्ती तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसेल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून नोकरीच्या शोधात असाल तर आता तुमचा शोध संपणार आहे.
4/6
![तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही घरासाठी पैसे खर्च करू शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/59b2900aa03cb2182a51cdb520b535b6fe035.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तुम्ही व्यवसाय करत असाल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही घरासाठी पैसे खर्च करू शकता. वैवाहिक जीवनात आनंद राहील.
5/6
![मिथुन रास : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर अमाप यश मिळवू शकता.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/4900dc0cefa24e01c27524f55a04d82593603.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मिथुन रास : मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक पातळीवर अमाप यश मिळवू शकता.
6/6
![या आठवड्यात तुम्हाला मानसिक समाधान आणि शांती मिळेल. करिअर-व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ लाभदायक आहे. नोकरदार महिलांना कामात मोठं यश मिळेल.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/27/10fb15c77258a991b0028080a64fb42dc66c3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आठवड्यात तुम्हाला मानसिक समाधान आणि शांती मिळेल. करिअर-व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेळ लाभदायक आहे. नोकरदार महिलांना कामात मोठं यश मिळेल.
Published at : 27 May 2024 11:36 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)