एक्स्प्लोर
Surya Grahan 2024 : पितृपक्षात 'या' 4 राशींवर असणार सूर्यग्रहणाचं सावट; कोणताही निर्णय घेताना राहा सावध
Surya Grahan 2024 : पितृपक्षात सूर्यग्रहण असणं हे फार अशुभ संकेत देणारं आहे.

Surya Grahan 2024
1/8

2 ऑक्टोबर रोजी लागणाऱ्या सूर्यग्रहणाचा काही राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. या दरम्यान नेमक्या कोणत्या राशींनी सावध राहण्याची गरज आहे ते जाणून घेऊयात.
2/8

मेष राशीच्या लोकांसाठी वर्षातलं हे सूर्य ग्रहण अशुभ साध्य होणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमची नोकरी देखील जाऊ शकते.
3/8

सूर्य ग्रहणाचा अशुभ प्रभाव मिथुन राशीच्या लोकांवर पाहायला मिळणार आहे. या काळात तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच, गुंतवणूक अजिबात करु नका. या काळात धनहानी होण्याची शक्यता आहे.
4/8

सूर्य ग्रहणाच्या दुष्प्रभावामुळे सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात तणाव जाणवेल. तसेच, तुमची आर्थिकच नाही तर मानसिक शांतताही तुम्ही गमावून बसाल. त्यामुळे डोळे बंद करुन कोणावरही विश्वास ठेवू नका.
5/8

मीन राशीच्या लोकांना सूर्य ग्रहणाचा नाकारात्मक परिणाम सोसावा लागू शकतो. या काळात वैवाहिक नात्यात तणाव जाणवेल. पैशांची देवाण-घेवाण करु नका.
6/8

वर्षातल्या दुसऱ्या सूर्य ग्रहणाचा ज्या राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे या सर्व राशीच्या लोकांनी ग्रहण काळात भगवान शंकराच्या मंत्राचा जप करावा.
7/8

तसेच, सकारात्मक विचार करावा. त्याचबरोबर, नियमित सूर्यदेवाची पूजा करावी.
8/8

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 25 Sep 2024 11:23 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion