एक्स्प्लोर
Shravan 2024 : एकवेळ मांसाहार करा, पण श्रावण महिन्यात 'हे' तीन पदार्थ चुकूनही खाऊ नका, अन्यथा...
Shravan : येत्या 5 ऑगस्टपासून श्रावण मास सुरु होत आहे. हा महिना व्रत वैकल्यांनी भरलेला असून अर्ध्याहून अधिक दिवस उपासाचे असतात. बाकी दिवस सणांमुळे गोडा-धोडाचं जेवण असतं, पण त्यातही काही पथ्यं आहेत.
Shravan 2024
1/10

श्रावणात आहाराबाबत काही पथ्यं सांगितली जातात, त्यांचं पालन केल्यास व्यक्ती सुखासुखी जीवन जगू शकतो. शास्त्रानुसार, श्रावणात आहाराचं पथ्य पाळल्यास माणसाला दीर्घायुष्य लाभतं.
2/10

श्रावणात भरपूर पाऊस पडत असतो आणि यामुळे आपली भूक वाढते, परंतु पचनक्रिया मंदावलेली असते. अशा काळात तळलेले पदार्थ पचायला जड जातात. या काळात आपली झोपही पूर्ण होत नाही. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी सारखे आजार डोकं वर काढतात. म्हणून या काळात आहाराशी संबंधित काही पथ्यं पाळली पाहिजे.
Published at : 31 Jul 2024 09:15 AM (IST)
आणखी पाहा























