एक्स्प्लोर

नंदुरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची रक्कम

अवकाळी पावसामुळं नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपईच्या बागांना मोठा फटका बसला होता. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम मिळाली आहे.

Nandurbar News (PC : (PC : Nandurbar Reporter Bhikesh patil)

1/10
डिसेंबर महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) झाला होता. या अवकाळी पावसामुळं शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला होता.

2/10
ABP माझाच्या बातमीच्या इम्पॅक्टमुळं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पिकांना मोठा फटका बसला होता.

3/10
अवकाळी पावसामुळं शेती पिकांना (Agriculture Crop) मोठा फटका बसला होता. विशेषत: फळ बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसला होता.

4/10
अवकाळी पावसामुळं नंदुरबार जिल्ह्यातील केळी आणि पपईच्या बागांना मोठा फटका बसला होता. यावेळी फळ उत्पादक शेतकऱ्यांनी हजारो रुपये भरून पिक विमा काढला होता.

5/10
शेतकऱ्यांना या नुकसानीसाठी पिक विम्याची रक्कम मिळाली आहे. जिल्ह्यातील दोन हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे.

6/10
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न ABP माझाने लावून धरला होता. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

7/10
नंदुरबार जिल्ह्यात डिसेंबर 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे केळीआणि पपई बागांना मोठा फटका बसला होता. यावेळी शेतकऱ्यांनी हजारो रुपये भरून पिक विमा काढला होता

8/10
नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विमा कंपनी आणि कृषी विभाग यांच्याकडे पाठपुरवा केला होता. मात्र, त्यांना न्याय मिळत नव्हता.

9/10
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न ABP माझाने लावून धरल्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. विमा कंपनीने फळ उत्पादक शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्यास सुरुवात केली आहे.

10/10
विमा कंपनीने 2 कोटी 98 लाखाची मदत देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांना हेक्टरी 43 हजार 500 रुपये नुकसान भरपाई मिळत असल्यानं नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ABP माझाचे आभार मानले आहेत.

शेत-शिवार फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेश मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेश मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hour Marathwada : मराठवाडा नामांतर लढ्याच्या स्मारकाच्या कामाला कादरींच्या दाव्यामुळे ब्रेकZero hour on Beed Crime Walmik  Karad  प्रकरणात आज काय काय घडलं?Zero hour on Beed Crime : वाल्मिक कराड प्रकरणात आज काय काय घडलं?Zero Hour on Rohit Sharma : कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह, रोहित-विराटनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्त व्हावं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
New Rule 2025: 1 जानेवारीपासून 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती, पेन्शन अन्  FD चे नियम बदलणार, जाणून घ्या
नववर्षात 6 मोठे बदल होणार, कारच्या किंमती ते यूपीआय 123 पे चे नियम बदलणार, जाणून घ्या
Team India : टीम इंडिया 2025 मध्ये कोणत्या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार? एका वर्षात किती सामने खेळणार? 
ऑस्ट्रेलियावर पलटवार करत नववर्षात विजयानं सुरुवात करण्याची संधी, भारत 2025 मध्ये किती कसोटी खेळणार? 
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नवीन उत्पन्नाच्या संधी होणार प्राप्त, अपार धनलाभाचे संकेत
ISRO : नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास,  स्पॅडेश मिशनचं यशस्वी लाँचिंग, चांद्रयान-4 सारख्या मोहिमांना मदत होणार
नववर्षापूर्वी ISRO नं रचला इतिहास, स्पॅडेश मिशनचं श्रीहरीकोटा येथून यशस्वी लाँचिंग
मला एकटीला खोलीत नेलं, पीडितेनं सांगितली आपबिती; कल्याणमधील भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल

Astrology : यंदाची सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
सोमवती अमावस्या 3 राशींसाठी ठरणार खास; 30 डिसेंबरपासून उजळणार नशीब, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
हिंगोली पोलिस कर्मचारी गोळीबार प्रकरण! पत्नी आणि मेहुण्यानंतर आज सासूसाचाही मृत्यू, मृतांची संख्या 3 वर 

AI चा वापर, गुगलशी करार; मुख्यमंत्र्यांसमोर पुढील 100 दिवसांच्या कामाचं प्लॅनिंग, रस्ते सुरक्षेवर भर

Embed widget