एक्स्प्लोर
पीएम सूर्य घर योजना: सूर्योदय योजनेद्वारे मोफत विजेसह रोजगाराची संधी.
PM सूर्या घर योजना: तुम्हालाही PM सूर्योदय योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर आम्ही तुम्हाला त्यासाठी अर्ज कसा करायचा त्याचे तपशील बघा.

पीएम सूर्य घर योजना: सूर्योदय योजनेद्वारे मोफत विजेसह रोजगाराची संधी.
1/7

पीएम सूर्योदय योजना: केंद्र सरकारच्या सूर्योदय योजनेचा लाभ घेऊन देशभरातील करोडो कुटुंबांना 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकते. यासोबतच लोकांना कमाईची संधीही मिळत आहे.
2/7

या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या घरी मोफत सौर पॅनेल बसविण्यात येणार आहेत. केंद्र सरकार या योजनेत एकूण 75,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
3/7

सूर्योदय योजनेच्या माध्यमातून देशभरातील १ कोटीहून अधिक कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे.
4/7

या योजनेद्वारे लाभार्थ्यांना दरमहा ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळू शकते.याशिवाय निर्माण होणारी वीज विकून तुम्ही वार्षिक 17 ते 18 हजार रुपयांचे अतिरिक्त उत्पन्नही मिळवू शकता.
5/7

या योजनेंतर्गत घराच्या छतावर सोलर पॅनल बसवून अनुदानाचा लाभ मिळणार आहे.
6/7

तुम्ही या योजनेसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही नोंदणी करू शकता. ऑफलाइन तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी नोंदणी करू शकता.
7/7

याशिवाय, तुम्ही https://pmsuryaghar.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
Published at : 12 Mar 2024 03:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
