एक्स्प्लोर

Photo : नंदूरबारमध्ये टोमॅटोची 'लाली' उतरली

Tomato

1/10
सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी (Tomato Farmers) अडचणीत सापडले आहेत.
सध्या टोमॅटोच्या दरात (Tomato Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी (Tomato Farmers) अडचणीत सापडले आहेत.
2/10
नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढली आहे. त्याचा परिणाम दारंवर झाला आहे. टोमॅटोच्या एका कॅरेटची विक्री सध्या 60 ते 80 रुपयांना होत असल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

3/10
गेल्या चार ते पाच दिवसांपासून टोमॅटोची आवक वाढली असून, दरही पडले आहेत. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून टोमॅटोची आवक वाढली असून, दरही पडले आहेत. त्यामुळं टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.
4/10
प्रचंड आवक असल्यानं टोमॅटोचं एक कॅरेट 60 ते 80 रुपयांना जात आहे. या पैशातून शेतकऱ्यांचा तोडणी खर्च देखील निघत नसल्याची स्थिती आहे.
प्रचंड आवक असल्यानं टोमॅटोचं एक कॅरेट 60 ते 80 रुपयांना जात आहे. या पैशातून शेतकऱ्यांचा तोडणी खर्च देखील निघत नसल्याची स्थिती आहे.
5/10
टोमॅटोच्या लागवडीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला असून दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे.
टोमॅटोच्या लागवडीवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खर्च केला असून दर कोसळल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणार नसल्याचे चित्र आहे.
6/10
दिवसेंदिवस बाजारपेठेत टोमॅटोच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र नंदुरबार आणि शहादा बाजार समितीत पाहायला मिळत आहे
दिवसेंदिवस बाजारपेठेत टोमॅटोच्या दरात घसरण होत असल्याचे चित्र नंदुरबार आणि शहादा बाजार समितीत पाहायला मिळत आहे
7/10
दर नसल्यामुळं शेतकऱ्यांना टोमॅटो फेकूण देण्याची वेळ आली आहे. सध्याच्या दरानं शेतखऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. विदर्भात टोमॅटो सारख्या भाजीवर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत.
दर नसल्यामुळं शेतकऱ्यांना टोमॅटो फेकूण देण्याची वेळ आली आहे. सध्याच्या दरानं शेतखऱ्यांचा उत्पादन खर्च देखील निघत नाही. विदर्भात टोमॅटो सारख्या भाजीवर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत.
8/10
कोल्ड स्टोरेजची निर्मिती देखील झाली पाहिजे. टोमॅटो सारख्या उत्पादनाला कोल्ड स्टोरेजची नितांत गरज आहे, कारण दर आल्यावर त्याची विक्री करता येईल अशी व्यवस्था हवी आहे.
कोल्ड स्टोरेजची निर्मिती देखील झाली पाहिजे. टोमॅटो सारख्या उत्पादनाला कोल्ड स्टोरेजची नितांत गरज आहे, कारण दर आल्यावर त्याची विक्री करता येईल अशी व्यवस्था हवी आहे.
9/10
एकेकाळी 400 ते 500 रुपयांना विक्री होणारे टोमॅटोचे कॅरेट वर्धा जिल्ह्यात आता 50 रुपयांना विक्री होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका वर्धा (Wardha) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.
एकेकाळी 400 ते 500 रुपयांना विक्री होणारे टोमॅटोचे कॅरेट वर्धा जिल्ह्यात आता 50 रुपयांना विक्री होत आहे. याचा मोठा आर्थिक फटका वर्धा (Wardha) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.
10/10
दरात घसरण झाल्यामुळं टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं वर्धा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.
दरात घसरण झाल्यामुळं टोमॅटो जनावरांना टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटोच्या दरात घसरण झाल्यानं वर्धा जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

शेत-शिवार फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Shetkari Kajmafi : मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती
मयत शेतकऱ्यांच्या नावावरील 'कर्जमाफी' कशी मिळेल? A to Z माहिती

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; 108 बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Embed widget