एक्स्प्लोर
Rain : भंडारा जिल्ह्यात अवकाळीचा फटका, 310 हेक्टरवरील शेतीचं नुकसान
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यात अवकाळी पावसामुळं 310 हेक्टरहून अधिक शेतीचं नुकसान झालं आहे.
Bhandara
1/9

राज्यातील काही भागात अवकाळी पावसानं (Unseasonal rain) धुमाकूळ घातला आहे. काही भागात गारपीट देखील झाली आहे.
2/9

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळं भंडारा जिल्ह्यात शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
Published at : 06 May 2023 01:22 PM (IST)
आणखी पाहा
























