एक्स्प्लोर
यशोगाथा! गुलाबाच्या फुलातून महिन्याला 1 लाखाची कमाई
Farmer success stories :सततच्या पारंपरिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करत यश गाठत आहे.
Farmer success stories
1/11

औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणच्या वडजी येथील बाबासाहेब गोजरे या शेतकऱ्यांने करत लाखोंची कमाई सुरु केली आहे. पारंपरिक पिकांना बाजूला सारून गोजरे यांनी गुलाब फुलांची शेती (Rose Farming) केली आहे.
2/11

त्यामध्ये त्यांनां यश आले असुन, आज घडीला महिन्याकाठी ते गुलाबांच्या फुलांतून सव्वा लाखांची कमाई करत असल्याचा त्यांनी दावा केला आहे.
Published at : 04 Aug 2023 06:50 PM (IST)
आणखी पाहा























