एक्स्प्लोर

Pakistan : बलुचिस्तानमधील कामगारांच्या छावणीवर दहशतवादी हल्ला, चार जण ठार

Pakistan : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील हरनाई जिल्ह्यात दहशतवाद्यांनी कामगारांच्या छावणीवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात चार कामगार ठार झाले आहेत.

Pakistan : पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील हरनाई जिल्ह्यात दहशतवाद्यांनी कामगारांच्या छावणीवर अंदाधुंद गोळीबार केला. यात चार कामगार ठार झाले असून चार जण जखमी झाले आहेत  हरनई जिल्ह्यातील चापर डाव्या भागात शुक्रवारी रात्री उशिरा हा हल्ला झाला.

तीन दिवसांपूर्वी सशस्त्र लोकांनी क्वेट्टाच्या हन्ना उराक भागात एका खासगी कोळसा कंपनीच्या दोन अभियंत्यांसह चार कर्मचाऱ्यांचे अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी अपहरण केलेल्या कर्मचाऱ्यांना अज्ञातस्थळी नेले.  

प्रांतीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अधिकारी आणि सिबी विभागाचे आयुक्त अब्दुल अझीझ यांनी दिलेल्या माहितीनुसरा हा दहशतवादी हल्ला रात्री उशिरा झाला. सशस्त्र लोकांनी कामगारांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती अझीझ यांनी दिली. 

आयुक्त म्हणाले, दहशतवाद्यांच्या हल्ल्यात "तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर तीन जण या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत." परंतु, मृतदेह आणि जखमींना क्वेट्टा येथे नेण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव अधिकाऱ्यांनी सांगितले की, या हल्ल्यात  चार मजूर जागीच मरण पावले आणि इतर चार जण जखमी झाले.

अझीझ म्हणाले की, हल्लेखोरांनी कॅम्पला आग लावली आणि अनेक वाहनेही पेटवली. हे मजूर सरकारी बांधकाम प्रकल्पात काम करत होते. आतापर्यंत कोणत्याही फुटीरतावादी किंवा दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

बलुचिस्तानमध्ये यापूर्वीही दहशतवाद्यांनी मजुरांना लक्ष्य केले आहे. यापूर्वीही बलुचिस्तानमधील फुटीरतावादी आणि दहशतवादी संघटना या प्रांतातील सरकारी आणि चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पांमध्ये काम करणाऱ्या इतर प्रांतातील कामगारांना लक्ष्य करत आहेत. मे 2017 मध्ये  मोटारसायकलवरून आलेल्या सशस्त्र व्यक्तींनी ग्वादरमध्ये रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांवर गोळीबार केला होता. त्यात 10 जण जागीच ठार झाले होते. तर 2018 मध्ये खरण जिल्ह्यात एका खासगी टेलिकॉम कंपनीत काम करणाऱ्या सहा मजुरांची अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
 

महत्वाच्या बातम्या

FATF Grey List : पाकिस्तानच्या आडचणीत आणखी वाढ, FATF च्या ग्रे लिस्टमधील समावेश कायम

महत्त्वाच्या बातम्या

Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
हौथींचा सौदी अरेबियावर क्षेपणास्त्र हल्ला, रियाधमधील तेल कंपनी अरामकोच्या इमारतीचे नुकसान, हवाई हल्ल्यानंतर प्रत्युत्तराचा इशारा
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
'सर्व भारतीयांना हाकलून द्या..' अमेरिकन निवडणुकीतील पराभवाचा राग ट्रम्प समर्थकांनी भारतीयांवर काढला, दिवाळीच्या कार्यक्रमात हिंदूंविरोधात घोषणाबाजी
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार

व्हिडीओ

Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
UP Car Accident: दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
दिवाळीसाठी निघाले, एक चूक आणि सगळे जिवंत जळाले; कार अपघातामध्ये 6 मित्रांचा मृत्यू, संपूर्ण गाव सुन्न!
Gokul Chairman Election Mahayuti: गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
गोकुळच्या अध्यक्षपदाची वाटणी होणार, महायुतीचा संभाव्य फॉर्म्युला समोर; कोणत्या पक्षाचा पहिला अध्यक्ष होणार?
Gokul Chairman Election 2026: गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
गोकुळ दूध संघावरील शासननियुक्त 4 संचालकांची नावं समोर; सरकारने कुणाकुणाची निवड केली?, पाहा यादी!
Modi Zelenskyy Phone Call : रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
रशिया-युक्रेन युद्धामध्ये शांततेचा तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू; पंतप्रधान मोदींचा झेलेंस्कींना फोन
मोठी बातमी : अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
अजित पवारांच्या घातपातप्रकरणी सुनील तटकरेंची चौकशी करा, तो राक्षसी माणूस, अंतुलेंनाही त्यांनीच संपवलं : रामदास कदम
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil : मातंग समाजाचे मिणचेकर पडले, मराठ्यांचे युवराज पाटील पडले, पण मुश्रीफांना फक्त त्यांचा मुलगा पडल्याचं दुःख, मग खरे जातीयवादी कोण? सतेज पाटलांचा सवाल
Satej Patil Gokul Chairman Election 2026: सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
सरकारने गुलदस्त्यात ठेवलेली 4 नावं सतेज पाटलांनी कशी शोधून काढली? GR साईटवर अपलोड नसतानाही सिक्रेट माहिती लीक
Maharashtra Live blog updates: शासन नियुक्त संचालक पोहचले! सतेज पाटील यांच्या आघाडीचे 13 संचालक अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर, थोड्याच वेळात निवडणूक
Maharashtra Live blog updates: शासन नियुक्त संचालक पोहचले! सतेज पाटील यांच्या आघाडीचे 13 संचालक अजिंक्यतारा कार्यालयाबाहेर, थोड्याच वेळात निवडणूक
Embed widget