एक्स्प्लोर

यूएनमध्ये पाकिस्तानचा मुखवटा फाडण्यासाठी सुषमा स्वराज सज्ज

न्यूयॉर्क: संयुक्त राष्ट्रांच्या 71 व्या अधिवेशनात सुषमा स्वराज आज जगाला संबोधित करणार आहेत. पाकिस्तानला त्या काय उत्तर देणार याकडे अवघ्या जगाच लक्ष लागलं आहे. उरीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या 18 जवानांना वीरमरण आलं. त्यानंतर 21 तारखेला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी यूएनच्या व्यासपीठावरुन बोलताना, बुरहान वाणी या दहशतवाद्याचा उल्लेख काश्मीरी नेता म्हणून केला. तसेच काश्मीरी नेत्याला भारतीय लष्करानं ठार केलं, असाही आरोप केला. विशेष म्हणजे, काश्मीरला स्वतंत्र करणारच हे बोलायलाही ते यावेळी विसरले नव्हते. त्यामुळे सुषमा स्वराज पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर कसा उघडा पाडतील, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या हॉलमध्ये संध्याकाळी 7 ते 7.30 दरम्यान त्यांचं भाषण होणार आहे. उरीमधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संबंध कमालीचे ताणले आहेत. दहशतवादी कारवायांना लगाम घालण्यात अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने भारतावरच खोटे आरोप केले आहे. त्यामुळे याचे पडसाद सर्वच व्यासपीठावरुन दिसून येत आहेत. शरीफ यांच्या या भाषणानंतर सर्वच भारतीयांमध्ये असंतोषाची लाट आहे. त्या असंतोषाला सुषमा स्वराज आज यूएनच्या व्यासपीठावर वाट मोकळी करुन देणार आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या बैठकीवेळीही कार्यकर्त्यांना संबोधित करताना पाकिस्तानला खडे बोल सुनावले होते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुनही सुषमा स्वराज पाकिस्तानला काय प्रत्युत्तर देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. संबंधित बातम्या

पाकचा खरा चेहरा जगासमोर उघडा पाडण्यासाठी सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये दाखल

काश्मीरवर तोडगा निघेपर्यंत भारताशी समेट अशक्य : शरीफ

भारताविरुद्ध गरळ ओकणाऱ्या पाक अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलचा दणका

पाकिस्तानमधील इस्लामाबाद शहरावर लढाऊ विमानाच्या घिरट्या

'पाकिस्तान दहशतवादी राष्ट्र', संयुक्त राष्ट्रसंघात भारताचं पाकला चोख प्रत्युत्तर!

अमेरिका, रशिया, जपान, पाकिस्तानच्या पंतप्रधानांची चोहोबाजूंनी कोंडी

पाकिस्तानला 'टेररिस्ट स्टेट' घोषित करण्यासाठी अमेरिकेत प्रस्ताव

महत्त्वाच्या बातम्या

नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवत नजरकैदेत ठेवलं
बँकेत 30 लाख ठेवीदारांचे पैसे अडकले, पॅराग्वेत थेट सत्तापालट,राष्ट्रपतींवर महाभियोग चालवला
Harry Boxer : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणाचा सूत्रधार हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक, दिल्ली पोलिसांच्या अपडेटनंतर बेड्या
बिश्नोई गँगचा गँगस्टर हॅरी बॉक्सरला अमेरिकेत अटक, रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा सूत्रधार ताब्यात
Donald Trump : मध्यावधी निवडणुकीत पराभव होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनात भाकरी फिरवली, विश्वासू व्यक्तीवर मोठी जबाबदारी सोपवली
मध्यावधी निवडणुकीत पराभव होताच डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनात भाकरी फिरवली, विश्वासू व्यक्तीवर मोठी जबाबदारी सोपवली

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्र्यांच्या विपरित भूमिका राज्यसभा खासदारांनी मांडली, घरातील उमेदवाराला कोल्हापूरकरांनी नाकारलं, लोकसभेला 2 लाख 70 हजार मतांनी उत्तर दिलं, सतेज पाटलांचं महाडिकांना प्रत्युत्तर
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
नेत्यानाहूंचा खेळ खल्लास? इस्त्रायलमध्ये उद्या नव्या पीएमची घोषणा होणार, आयझेनकोट सरकार स्थापन करण्यासाठी सर्वाधिक दावेदार, तीन अरब पक्ष किंगमेकर ठरणार
Embed widget