एक्स्प्लोर

Donald Trump : अमेरिका-इराण संघर्ष किती काळ चालणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर इशारा; म्हणाले, गरज पडल्यास मी इराणमध्ये...

US-Israel Iran News: इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी एक मोठं विधान जारी केले आहे.

US President Donald Trump : इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणवर हल्ला केल्यानंतर आता पश्चिम आशियातील परिस्थिती दिवसागणिक अधिक चिघळली असून त्याचा जगावरही परिणाम झाल्याचं दिसून येतंय. अशातच इराणवरील सुरू असलेल्या हल्ल्यांदरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी एक मोठं विधान जारी केले आहे. त्यांनी सांगितले की गरज पडल्यास ते इराणमध्ये अमेरिकन सैन्य पाठवण्याची आमची तयारी आहे. त्यांनी असेही म्हटले आहे की युद्ध वेळापत्रकाच्या खूप आधी असून इराणमधील लष्करी कारवाई चार ते पाच आठवडे टिकू शकते, पण ती जास्त काळ टिकेल यासाठी मी तयार आहे. असेही ते म्हणालेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठ्या हल्ल्यांचा इशारा दिल्यानंतर, अमेरिकेने अमेरिकन नागरिकांना तेथून बाहेर पडण्याचेही आवाहन केले आहे.

"सैन्य पाठवण्यास मागेपुढे पाहणार नाही" (Donald Trump Warns Iran)

न्यू यॉर्क पोस्टमधील एका वृत्तानुसार, ट्रम्प म्हणाले की गरज पडल्यास ते इराणमध्ये जमीनी सैन्य पाठवण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. त्यांनी सांगितले की ऑपरेशन एपिक फ्युरी "वेळेच्या खूप आधी" प्रगती करत आहे, ज्यामध्ये तेहरानचे डझनभर उच्च अधिकारी मारले गेले आहेत. ट्रम्प यांनी त्यांच्या निवेदनात असेही म्हटले आहे की प्रत्येक अध्यक्ष म्हणतो की ते जमीनी सैन्य पाठवणार नाहीत, परंतु ते तसे करत नाहीत.

ट्रम्प यांनी ओबामा आणि बायडेनवर हल्ला केला (Donald Trump on Barack Obama , Joe Biden)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक्स वर लिहिले कि, "जर मी ओबामाचा भयानक इराण अण्वस्त्र करार (JCPOA) रद्द केला नसता, तर तीन वर्षांपूर्वी इराणकडे अण्वस्त्रे असती. हा आतापर्यंतचा सर्वात धोकादायक करार होता आणि जर तो तसाच राहिला असता, तर आज जग पूर्णपणे वेगळे असते. यासाठी तुम्ही बराक हुसेन ओबामा आणि जो बायडेन यांना दोष देऊ शकता."

युद्ध लवकरच संपू शकते? (US Israel Iran) 

यापूर्वी, ट्रम्प यांनी रविवारी (1 मार्च) डेली मेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, युद्ध सुमारे चार आठवडे टिकू शकते, परंतु सोमवारी (2मार्च) द पोस्टला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असे संकेत दिले होते की युद्ध लवकरच संपू शकते. ट्रम्प म्हणाले, "हे खूप लवकर संपेल. आम्ही अगदी वेळापत्रकानुसार आहोत आणि नेतृत्वाच्या बाबतीत, आम्ही वेळापत्रकापेक्षा खूप पुढे आहोत. 49 लोक मारले गेले होते आणि आम्हाला अंदाज होता की यासाठी किमान चार आठवडे लागतील, परंतु आम्ही ते एका दिवसात केले."

 इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
इराण-इस्रायल युद्धाचा भारतीय शेतकऱ्यांवर परिणाम, खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता, शेतकरी चिंतेत
Us Israel vs Iran War: जंग जंग पछाडून, नेतृत्व 24 तासात संपवूनही इराणमध्ये सत्तापालट शक्यच नाही! अमेरिकन गुप्तचर अहवालाने ट्रम्प कात्रीत
जंग जंग पछाडून, नेतृत्व 24 तासात संपवूनही इराणमध्ये सत्तापालट शक्यच नाही! अमेरिकन गुप्तचर अहवालाने ट्रम्प कात्रीत
Zohran Mamdani: न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांच्या घराबाहेर स्मोक बॉम्ब फेकत हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांनी सहा जणांच्या मुसक्या आवळल्या
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
नेत्यानाहूचा दबाव होता का? सत्तेत येताना म्हणाला, परकीय युद्धात अडकणार नाही म्हणत सात देशात घुसलात; युद्धात आमच्या आखाती देशांना का ओढलं? ट्रम्पवर दुबईच्या अब्जाधीश उद्यागोपतीचा हल्लाबोल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Modi vs Mamta : राष्ट्रपतींचा बंगाल दौरा, वादाचा भोवरा Special Report
Satara Bavdhan Bagad Yatra : साताऱ्यातील बावधनमधील बगाड यात्रा सातासुमद्रापार  Special Report
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Womens Day Special Talk With Mayor : महिला दिन विशेष 'माझा'च्या मंचावर महिला महापौरांची 'महा'पॉवर
Bhiklya Ladkya Dhinda : तारपा वाजवणारा पद्मश्री आयुष्याचे धडे देणारा तत्त्वज्ञानी Majha Katta वर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions T20 World Cup 2026 : टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन! मोडले सर्व 'महारेकॉर्ड'; अशी ऐतिहासिक कामगिरी करणारा भारत पहिलाच संघ ठरला
IND vs NZ : जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
जेम्सची ओव्हर हॅट्र्टीक, 16 व्या षटकात भारताच्या तीन विकेट; टीम इंडियाच्या धावांच्या गतीला ब्रेक
Ind vs NZ: संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
संजू सॅमसनचा वादळी तडाखा; मैदानावार 6,6,6 षटकारांचा पाऊस, शतक हुकलं पण न्यूझीलंडला धुव्वादार ठोकलं
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
उदय शेट्टी, मजनुभाईचा 'वेलकम 4' येतोय; सुनिल शेट्टीनेच सांगितली स्टारकास्ट, कॉमेडीचा तडका कधी रिलीज होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 मार्च 2026 | रविवार
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
पुणेकरांसाठी डबल डेकर पुल सुरू, वाहतूक कोडींपासून सुटका; ब्रिजला अजित दादांचे नाव? पाहा फोटो
Abhishek Manu Singhvi: कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
कोणतंही कर्ज नाही, फक्त पाच वर्षात 1 हजार 516 कोटींची वाढ; वरिष्ठ वकिल अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती किती हजार कोटींच्या घरात?
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...
Embed widget