एक्स्प्लोर
क्रिकेटर नुवान कुलशेखराच्या कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
कोलंबो: श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटर नुवान कुलशेखराच्या कारची धडक बसून झालेल्या अपघातात एका मोटारबाईकस्वाराचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणात कुलशेखरा कोलंबो पोलिसांनी अटक केली होती.
प्राथमिक चौकशीनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार, एका बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात त्या बाईकस्वाराचा तोल जाऊन तो कुलशेखराच्या कारसमोर आला. त्यावेळी कारची धडक बसून त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी श्रीलंकचा तेज गोलंदाज कुलशेखराची प्रतक्रिया अद्याप समजू शकलेली नाही. पण त्याच्या जवळच्या व्यक्तींच्या मते, या घटनेनं त्याला फार मोठा धक्का बसला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement