एक्स्प्लोर

Israel Air Strike on Gaza : इस्त्राइलचा गाझावर एअरस्ट्राईक, हमास कमांडरसह 10 जणांचा मृत्यू

Israel Hamas Conflict : इस्रायलने देशात 'विशेष परिस्थिती' घोषित केली आहे. सीमेच्या 80 किलोमीटरच्या आतील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Israel Air Strike : इस्रायलने (Israel) गाझावर (Gaza) एअरस्ट्राईक (Air Strike) केला आहे. या हवाई हल्ल्यात हमास अतिरेकी संघटनेच्या (Hamas) कमांडर सह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. इस्त्राइलने शुक्रवारी गाझावर अनेक हवाई हल्ले केले. यामध्ये हमासच्या कमांडरसह सुमारे 10 जण जखमी झाले आहेत. पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला पॅलेस्टिनी बंडखोऱ्यांच्या अटकेनंतर तणावपूर्ण वातावरण पाहायल मिळालं. त्यानंतर शुक्रवारी इस्त्राइलने गाझा पट्टीवर (Gaza Strip) अनेक एअरस्ट्राईक (Israel Air Strike) केले.

इस्त्राइलने गाझावर हल्ला केल्यानंतर तणाव आणखी वाढलेला दिसत आहे. इस्त्राइल देशात विशेष स्थितीची घोषणा करण्यात आली आहे. इस्त्राइल सीमेच्या 80 किलोमीटर अंतरावरील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच इतर कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. इस्त्राइलने या आठवड्याच्या सुरुवातील गाझाच्या जवळील रस्ते बंद करत सीमेवर अतिरिक्त जवान तैनात केले होते. इस्त्राइलने सोमवारी हमास संघटनेच्या एका वरिष्ठ सदस्याला अटक केली. यानंतर हल्ल्याचा धोका पाहता इस्त्राइलने गाझावर एअरस्ट्राईक केला.

मागील 15 वर्षांपासून संघर्ष

पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट असलेला हमास (Hamas group) आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष फार जुना आहे. इस्रायल आणि हमासमध्ये गेल्या 15 वर्षांत चार युद्धे आणि अनेक किरकोळ चकमकी झाल्या आहेत. हमास आणि इस्रायल यांच्यात अलिकडच्या काळातील सर्वात भीषण लढाई मे 2021 मध्ये झाली.

इस्त्राइलच्या हल्ल्यानंतर गाझानेही डागले क्षेपणास्त्र

इस्त्राइलने गाझा पट्टीवर हवाई हल्ले केल्यानंतर गाझानेही इस्त्राइलवर दोन रॉकेट  डागले. पण इस्त्राइलने हे रॉकेट पाडले. गाझाने इस्त्राइलच्या मध्य आणि दक्षिण भागात डागलेले दोन क्षेपणास्त्र इस्त्राइलने पाडल्याची माहिती ‘कान टीव्ही’नं दिली आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी इस्त्राइलने एअरस्ट्राईक केल्यानंतर गाझानेही क्षेपणास्त्र हल्ला केल्याची माहिती आहे.

हमास आणि इस्रायलमधील संघर्षाचं कारण

हमास इस्रायलला एक देश मानता नाही. ज्यू राज्याने पॅलेस्टिनी लोकांच्या जमिनीवर कब्जा केला आहे, असं हमास संघटना मानते आहे. गाझा पट्टीचा ताबा घेतल्यानंतर इस्रायलने गाझा शत्रू प्रदेश घोषित केला. इस्रायलने गाझाला होणारा वीजपुरवठा बंद करून त्यावर निर्बंध लादले. हमास आणि इस्रायलमधील वाद वाढू लागला आणि दोघांनी एकमेकांवर हल्ले करण्यास सुरुवात केली.

हमास काय आहे?

हमास एक पॅलेस्टाईन राजकीय आणि अतिरेकी संघटना आहे. 1987 साली या संघटनेची स्थापना झाली. या संघटनेने सुरुवातीपासून इस्त्राइलला लक्ष्य केलं. हमासने इस्त्राइलवर अनेक अतिरेकी हल्ले केले आहेत. हमास संघटनेला इस्त्राइलवर ताबा मिळवून त्याला पॅलेस्टाईन प्रदेश बनवायचा आहे. गाझा पट्टी भागात हमासचं वर्चस्व आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhuraj Desai on Vidhan Sabha : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणाVijay Wadettiwar Assembly Session : शेतकऱ्यांवर GST लावला, मध्ये बोलू नका... वडेट्टीवार कुणावर भडकलेCM Eknath Shinde on Drugs : ड्रग्ज संपेपर्यंत कारवाई थांबणार नाही - एकनाथ शिंदेDhananjay Munde on Jayant Patil :शेतकऱ्यांना मदतीचा मुद्दा, धनंजय मुंडे धावले अनिल पाटलांच्या मदतीला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Budget 2024 :  कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
कर्ज फेडण्यासाठी पैसा नाही, नवीन योजनांसाठी कुठून आणणार? भाजपच्या वाटेवर असलेल्या खडसेंनी सरकारला डिवचलं!
Asha Bhosle : माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
माझं आता वय झालं आहे, फार थोडे दिवस राहिले आहेत, असंच प्रेम देत रहा; पुस्तक प्रकाशनात आशाताई भावूक
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
अजित पवारांकडून गिफ्ट, पेट्रोल अन् डिझेलचे दर कमी होणार; मुंबईसह 3 शहरात 'टॅक्स' कमी करणार
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
सरकारच्या 'या' कंपनीचं गुंतवणूकदारांना मोठं गिफ्ट, शेअरधारक होणार मालामाल!
Maharashtra Budget 2024: लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
मुख्यमंत्री लाडकी बहीण, पिंक रिक्षा, अन्नपूर्णा... महायुती सरकारकडून महिलांसाठी धडाधड योजनांची घोषणा अन् पैशांचा पाऊस
Pankaj Jawale : लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
लाचखोर मनपा आयुक्त पंकज जावळे फरार, सोलापुरातील घरी एसीबीचे पथक दाखल, झाडाझडतीत काय सापडलं?
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस; 3 सिलेंडर मोफत, महिन्याला 1500 रुपये, अजित पवारांच्या 'बजेट'मधील टॉप 10 घोषणा
Maharashtra Budget : राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
राज्याच्या अर्थसंकल्पातून महिलांना, शेतकऱ्यांना, युवकांना काय मिळालं? अजित पवारांचे बजेट A To Z 
Embed widget