एक्स्प्लोर

दारु, बंदुक, चॉकलेट अन् बरचं काही.. वेगवेगळ्या देशांमध्ये अत्यावश्यक सेवेत येणाऱ्या वस्तू

सध्या तरी आरोग्य सुविधा, पोलीस, माध्यमं आणि जगण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी भारतात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंमध्ये येतात. कोणत्या देशात कोणत्या वस्तू अत्यावश्यक कॅटेगरीत मोडतात यावरुन त्या देशातील संस्कृती समजते.

मुंबई : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. यातून अत्यावश्यक सेवा आणि वस्तू वगळण्यात आला आहे. जगभरातही अशाच प्रकारे लॉकडाऊन अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मात्र, प्रत्येक देशातील अत्यावश्यक गोष्टी या तिथल्या संस्कृतीप्रमाणे असल्याचे पाहायला मिळत आहे. उदाहरणचं द्यायचं झालं तर अमेरिकेत बंदुक अत्यावश्यक गोष्टीमध्ये येते तर, फ्रान्समध्ये चॉकलेटला अत्यावश्यक मानले जात आहे. अनेक देशांमध्ये तर दारुचाही अत्यावश्यक गोष्टीत समावेश करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनमधून अत्यावश्यक सेवा आणि वस्तू वगळण्यात आल्या आहेत. कोणत्या देशात कोणत्या वस्तू अत्यावश्यक कॅटेगरीत मोडतात यावरुन त्या देशातील संस्कृती समजते. लॉकडाऊनमध्येही नागरिकांचे हाल होऊ नयेत म्हणून जगभरात जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा चालू आहे. पण देशांबरोबरच जीवनावश्यक वस्तूंची यादीही बदलते.

BLOG | कोरोना हारेगा, देश जीतेगा

फ्रान्स... फ्रान्समध्ये चक्क चॉकलेटच्या दुकानांवर बंदी नाही. तिथे खास चॉकलेटसाठी दुकानं आहेत आणि ते लॉकडाऊनमध्येही चालू आहेत. कारण फ्रेंच लोक हे चॉकलेटच्या बाबतीत खूप आग्रही आहेत. त्याच बरोबर चीझ, बेकरी आणि वाईन शॉपही फ्रान्समध्ये चालू आहेत.

अमेरिका.. अमेरिकेत बंदुका अत्यावश्यक सेवेमध्ये मोडतात. त्यामुळे बाकी अनेक दुकानं बंद असली तरी बंदूकांची दुकानं चालू आहेत. एवढंच नाही तर लॉकडाऊनमध्ये बंदुकांची विक्रीही वाढली आहे. त्याचबरोबर चक्क मॅरियुआना म्हणजेच गांजा हा देखील विक्रीसाठी उपलब्ध आहे. अर्थात त्याचा वापर मेडिकल पर्पजसाठी होणं अपेक्षित आहे. पण अमेरिकेत हे नियम वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळे आहेत.

COVID 19: देशात 24 तासात 941 नवीन रुग्ण : आरोग्य मंत्रालय

ऑस्ट्रेलिया.. ऑस्ट्रेलियाने चक्क लहान मुलांच्या खेळण्यांची दुकानं अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश केलाय. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियात वाईन शॉपही चालू आहेत.

स्विडन.. या देशाने तर देशांतर्गत पर्यटनही चालू ठेवलंय. नागरिकांना मानसिक आणि शारिरिक दुष्ट्या सुदृढ ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे असे तिथल्या सरकारला वाटते. स्विडनची लोकसंख्या कमी असलेल्या लॉकडाऊनची गरज नाही असं इथल्या सरकारला वाटतं. पण 50 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, त्याचबरोबर सोशल डिस्टंसिंगचं पालन करावं एवढीचं अपेक्षा स्विडीश सरकारला आहे आणि त्यांचा त्यांच्या नागरिकांवर तितका विश्वासही आहे.

Solapur Palghar Corona | सोलापूरमध्ये कोरोनाचे 10 नवे रुग्ण, पालघरमध्येही आणखी 10 जणांना कोरोनाची लागण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget