एक्स्प्लोर

Canada Emergency Powers : कॅनडात ट्रक चालकांचे तीव्र आंदोलन, 50 वर्षात पहिल्यांदाच आणीबाणी

Canada Emergency Powers: : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कॅनडामध्ये कोरोना लस घेणे बंधनकारक करण्यात आली आहे.

Canada Emergency Powers: : कोरोनाचा धोका टाळण्यासाठी कॅनडामध्ये कोरोना लस घेणे बंधनकारक करण्यात आली आहे. कोविड लस अनिवार्य करण्याविरोधात हजारो ट्रक चालक रस्त्यावर (Canada Truck Driving Stick) उतरले असून त्यांनी देशभरात तीव्र आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन संपण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो  (Justin Trudeau)  यांनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे. वृत्तसंस्था 'एएनआय'च्या (ANI) ट्विटनुसार, '' महामारीमुळे लादलेल्या कडक निर्बंध मागे घेण्यासाठी सुरू असलेले आंदोलन संपण्यासाठी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांनी देशात आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली.'' 

ट्रक चालकांचे देशव्यापी आंदोलन पाहता कॅनडाचे पंतप्रधान त्रुडो म्हणाले की, ते हे आंदोलन संपवण्यासाठी देशात आणीबाणी लागू करत आहेत. याचा वापर कठीण काळात केला जातो. त्रुडो म्हणाले की, या आंदोलनाचा परिणाम देशातील अर्थव्यवस्था आणि जनतेच्या सुरक्षिततेवर होत आहे. आम्ही देशासाठी धोका ठरेल अशा कोणत्याही कृत्याला परवानगी देऊ शकत नाही.             

पंतप्रधान त्रुडो यांनी राजीनामा द्यावा, आंदोलनकर्त्यांची मागणी 

कोरोनाचे कडक निर्बंध मागे घेण्यासाठी ट्रक चालक कॅनडातील राजधानी ओटावासह देशाच्या विविध भागात निदर्शन करत आहेत. ओटावाच्या अनेक भागात आंदोलनक ट्रक चालकांमुळे कामकाज ठप्प झाले आहे. ओटावात 50 हजारांहून अधिक ट्रक चालकांचे निदर्शन सुरू असून आंदोलक ट्रक चालकांनी पंतप्रधान त्रुडो यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.   

अमेरीका - कॅनडा सीमेवरील ब्रिज आंदोलनकर्त्यांनी केला होता बंद

अमेरीका -कॅनडा सीमेवरील सर्वात व्यस्त पूल असलेल्या 'अॅम्बेसेडर ब्रिज'वरही आंदोलक जमले होते. मात्र जवळपास आठवडाभर बंद राहिल्यानंतर रविवारी उशिरा हा पूल पुन्हा उघडण्यात आला. याबाबत माहिती देताना या पुलाचे मालक असलेल्या डेट्रॉईट इंटरनॅशनल ब्रिज कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, "अॅम्बेसेडर ब्रिज आता पूर्णपणे उघडला गेला आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा कॅनेडियन आणि अमेरिका अर्थव्यवस्थांमधील व्यावसायिक वस्तूंचा मुक्त प्रवाह होऊ शकेल.''

कॅनडात 50 वर्षात पहिल्यांदात आणीबाणी 

पंतप्रधान जस्टिन त्रुडो यांच्यानुसार, देशाच्या इतिहासात 50 वर्षात पहिल्यांदाच आणीबाणी लागू करण्यात आली आहे. यामुळे महामारीमुळे लादलेल्या कडक निर्बंध मागे घेण्यासाठी सुरू असलेले आंदोलन संपवण्यासाठी मोठी मदत होऊ शकेल.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Special Report :भेटीचं कारण; आरक्षण की राजकारण?Ajit Pawar Special Report : विधानसभेसाठी अजित पवारांचा प्लॅन काय ?Pooja Khedkar Special Report : खेडकर कुटुंबाची मुंडे प्रतिष्ठानला लाखोची देणगी ?Pravin Darekar : Pankaja Mude यांची बदनामी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - प्रवीण दरेकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
तू गजाननभक्त म्हणून शेवटचं सांगतोय..., भाजप आमदाराची फोनवरून धमकी; ऑडिओ व्हायरल
Harshvardhan Patil on Ichalkaranji : हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
हर्षवर्धन पाटलांकडून राजर्षी शाहूंच्या भूमीतील इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीरशी; केलं अत्यंत वादग्रस्त विधान
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
संभाजीराजेंना ताबडतोब अटक करा, जातीय तणावाला तेच जबाबदार; मुस्लिम बोर्डींगचं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना ही काळजी घ्या, तो एरर नाही
लाडकी बहीण योजनेसाठी 'नारीशक्ती दूत' ॲपवरुन अर्ज भरताना 'ही' काळजी घ्या, तो एरर नाही
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
'भावी मुख्यमंत्री' लिहिलेली वीणा नाना पटोलेंच्या गळ्यात; भुजबळ-पवार भेटीवरही परखड भाष्य
लाडकी बहीण योजनेसाठी 100 रुपये घेतले, पोलिसांत गुन्हा दाखल; महापालिका आयुक्तांचं आवाहन
लाडकी बहीण योजनेसाठी 100 रुपये घेतले, पोलिसांत गुन्हा दाखल; महापालिका आयुक्तांचं आवाहन
NEET काऊंसलर MBA शिक्षित भामट्याला अटक, लॅपटॉपसह रोकडही जप्त; मुंबईत येताच डाव फसला
NEET काऊंसलर MBA शिक्षित भामट्याला अटक, लॅपटॉपसह रोकडही जप्त; मुंबईत येताच डाव फसला
IAS पूजा खेडकर गुडघ्यात 7 टक्के अधू, पण कमी दिसत असल्याचं तपासणीत आढळलं नाही; प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा मोठा दावा
IAS पूजा खेडकर गुडघ्यात 7 टक्के अधू, पण कमी दिसत असल्याचं तपासणीत आढळलं नाही; प्रमाणपत्र देणाऱ्या डॉक्टरांंचा मोठा दावा
Embed widget