एक्स्प्लोर

Bangladesh factory fire : बांग्लादेशमध्ये कारखान्यास लागलेल्या भीषण आगीत 52 लोकांचा मृत्यू , 50 जखमी

बांग्लादेशच्या राजधानी ढाकामधील एका कारखान्याला आग लागल्याने 52 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये  50 जण गंभीर जखमी झाले

 बांग्लादेश : बांग्लादेशमधील एका कारखान्यास  भीषण आग लागून घडलेल्या दुर्घटनेत 52 लोकांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 50 जण गंभीर जखमी झाले आहे. 

बांग्लादेशच्या राजधानी ढाकामधील बाहेरील क्षेत्रामध्ये एका कारखान्याला आग लागल्याने 52 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये  50 जण गंभीर जखमी झाले आहे. शुक्रवारी दुपारी ही माहिती समोर आली आहे. नारायणगंजच्या रूपगंज येथील एका ज्यूस कारखान्यात गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आग लागली आहे. इमारतीमध्ये असणारे रसायन आणि प्लास्टिकच्या बाटल्यांमुळे आग वेगानी पसरली आहे.

'ढाका ट्रिब्यून' ने दिलेल्या माहितीनुसार 52 लोकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. यामध्ये  50 जण गंभीर जखमी झाले. आगीपासून जीव वाचवण्यासाठी अनेक कामगारांनी इमारतीच्या वरच्या मजल्यावरून उड्या देखील उड्या मारल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हाशेम फुडस लिमिटेड कारखान्यात लागलेली आग विझवण्यासाठी 18 अग्निशमन गाड्याच्या घटनस्थळी पोहचल्या आहेत. आग लागल्याची घटना समजल्यानंतर कामगारांच्या नातेवाईकांनी कारखान्यासमोर गर्दी केली. काही कामगार अद्याप बेपत्ता आहे. बेपत्ता कामगारांपैकी 44 कामगारांची ओळख पटली आहे. 

वाचलेल्या कामगारांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे की, कारखान्याला आग लागली त्यावेळी दरवाजा बंद होता. तसेच कंपनीने आगीपासून वाचवण्यासाठी कोणत्याही संरक्षणात्मक उपाययोजना केल्या नव्हत्या.आगीमुळे कारखान्यात मोठ्या प्रमाणवर धूर पसरल्याने, अनेकांना श्वास घेण्यासही त्रास झाल्याचे समोर आले आहे.

नारायणगंज जिल्ह्यातील अग्निशमन दलाचे अधिकारी अब्दुल्ला अल अरेफिन यांनी सांगितले की, आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यासाठी थोडा वेळ लागेल. 'जोपर्यंत आगीवर पूर्ण नियंत्रण मिळवले जात नाही तोपर्यंत आगीत किती नुकसान झाले आणि आगीचे कारण याची माहिती देता येणार नाही'.सध्या बचावकार्य सुरू आहे. मात्र आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC :  गांधींनी मोदींना लोकसभेत घाम फोडला मला बोलू दिलं नाही, माईक बंद केला- राऊतNutritious Food Pregnant Women : गर्भवती माता पोषण आहारात साप; सखोल चौकशीची मागणी9 Second News : 9 सेकंदात बातमी राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP MajhaNawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस; 14 बंधारे पाण्याखाली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 21 फूट 11 इंचांवर
Beed News: परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाई करण्याची मागणी
परळीतील गोळीबार प्रकरणी अजित पवार गट आक्रमक, आमदार रोहित पवारांविरोधात कारवाईची मागणी
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Monalisa Net Worth : कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
कधी दिवसरात्र काम करून कमवायची 120 रुपये, 'ही' अभिनेत्री आहे कोट्यधीश...
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Embed widget