एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Kuwait building fire : कुवेतध्ये इमरातीला भीषण आग, मृतांचा आकडा 41 वर; भारतीयांचाही समावेश असल्याची माहिती
Kuwait building fire : कुवेतमधील एका इमारतीला भीषण आग लागल्याची मोठी बातमी सध्या समोर आली आहे.
![Kuwait building fire : कुवेतमधील एका इमारतीला भीषण आग लागल्याची मोठी बातमी सध्या समोर आली आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/20dd043848462c4de866b04a7b3f323c1718190952310720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Kuwait building fire
1/8
![या आगीमध्ये आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/549abf65249825c3b0184528261962ffbe2c0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
या आगीमध्ये आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
2/8
![तसेच यामध्ये काही भारतीयांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जातंय.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/986b8150e52abdf011fc156fcfbabca5dfe5f.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
तसेच यामध्ये काही भारतीयांचा देखील समावेश असल्याचं म्हटलं जातंय.
3/8
![कर्मचारी निवासी इमारतीला ही आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/8ae9bf61fd45fac581ee3fad1a5a61924e491.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कर्मचारी निवासी इमारतीला ही आग लागली.
4/8
![कुवेतच्या वेळेनुसार, सकाळी 6 वाजता ही आग लागली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/30ea93b5220e1177414ffb348a73a3284c8b0.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुवेतच्या वेळेनुसार, सकाळी 6 वाजता ही आग लागली होती.
5/8
![त्यामुळे सगळे कर्मचारी हे घरीच होते आणि झोपेतच असतानाच ही आग लागली.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/9aa32d66067b385a0aa9cfa9b78f43a163442.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
त्यामुळे सगळे कर्मचारी हे घरीच होते आणि झोपेतच असतानाच ही आग लागली.
6/8
![कुवतेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 50 जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/99eea79ffd41f9ca209cc6be31cf8fb428a65.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
कुवतेच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 50 जणांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
7/8
![जखमींवर कुवेतमधील रुग्णालयात उपचार देखील सुरु आहेत.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/6d7e58e2d103fd8f88dfd224c593c80317a13.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
जखमींवर कुवेतमधील रुग्णालयात उपचार देखील सुरु आहेत.
8/8
![भारताचे कुवेतमधील अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती देण्यात आलीये.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/e9a402b9f523cfa3c7ccb8d5b77b01c18e3a3.png?impolicy=abp_cdn&imwidth=720)
भारताचे कुवेतमधील अधिकारी देखील घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती देण्यात आलीये.
Published at : 12 Jun 2024 04:46 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
रत्नागिरी
मुंबई
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion