एक्स्प्लोर

Nawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP Majha

Nawab Malik In NCP : नवाब मलिक राष्ट्रवादीच्या बैठकीत, फडणवीसांना पटणार? ABP Majha वळ विरोधी पक्षात आहे म्हणुन निधी दिला जात नाहीं हे दुर्दैवी आहे. आता आमदार म्हणुन मी त्यांच्या सोबत नाही आता मलाही निधी दिला जात नाही   अशोक पवार राहूल जगताप हे कारखान्याचे अध्यक्ष असले तरी कारखाना हा शेतकऱ्यांचा असतो त्यांना मदत होणं गरजेचं आहे त्यामुळे अशा प्रकारे मदत न करणं योग्य नाही   मकरंद पाटील शरद पवार यांच्या सोबत होतें त्यावेळीं त्यांच्या कारखान्यांना पैसै दिले नाहीत आता अजित पवार यांच्या सोबत आल्यानंतर तब्बल 500 कोटी रुपये दिले आहेत   नवाब मलिक हे आता त्यांच्यासोबत आहे त्यामुळें त्यावर बोलणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जातीने पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केलेल्या आणि त्यानंतर ईडीची वक्रदृष्टी वळून काही काळ तुरुंगवास भोगावा लागलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यावर आता पक्षाची मेहेरनजर झाली आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधामुळे नवाब मलिक (Nawab Malik) यांच्यापासून सुरक्षित अंतर राखले होते. मात्र, मंगळवारी रात्री मुंबईतील अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीला नवाब मलिक उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या होत्या.   गेल्यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी नवाब मलिक ईडीच्या कोठडीतून बाहेर आले होते. सभागृहात आल्यानंतर ते सत्ताधारी बाकांवर बसले होते. या माध्यमातून त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजितदादा गटासोबत असल्याचा संदेश दिला होता. परंतु, त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादांना तात्काळ जाहीर पत्र लिहून नवाब मलिक यांच्या सत्ताधारी गटातील समावेशाबाबत नाराजी व्यक्त केली होती. नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे योग्य ठरणार नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर नवाब मलिक हे उर्वरित दिवस अधिवेशनात दिसले नव्हते. अजित पवार यांनीही नवाब मलिक हे राष्ट्रवादीतील नेमक्या कोणत्या गटासोबत आहेत, याबाबत मला कल्पना नसल्याचे म्हटले होते. एकूणच फडणवीस यांच्या दबावामुळेच अजितदादांना आपल्या एका सहकाऱ्याला अंतर द्यावे लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काल नवाब मलिक यांची अजितदादांच्या बैठकीला असलेली उपस्थिती सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.

महाराष्ट्र व्हिडीओ

Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
Abhishek Banerjee : मोठी बातमी : ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड
मोठी बातमी : ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के, एकाच दिवशी 80 पैकी 60 आमदार फुटले, पुतण्या अभिषेक बॅनर्जींच्या घरी ED ची धाड
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 

व्हिडीओ

Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report
Vidhan Parishad Election Special Report : विधान परिषदेच्या रिंगणात बंडखोरांमुळे रंगत : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karnataka Cabinet: डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
डीके शिवकुमारांनी हातात संविधान घेत कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली; जी. परमेश्वर उपमुख्यमंत्री, सिद्धरामय्यांच्या मुलासह 14 आमदारांना मंत्रीपदाची शपथ
Sanjay Shirsat : निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
निदा खान प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा, अनेक धागेदोरे समोर येतील; संजय शिरसाटांची मागणी 
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
मुंबईतील ऐतिहासिक एअर इंडिया इमारत आजपासून शासनाच्या ताब्यात; मंत्री शिवेंद्रराजेंकडून पाहणी, किती कोटींना खरेदी?
Kolhapur Crime: कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
कोल्हापुरात प्रियकरासह चौघांचा महाविद्यालयीन तरुणीवर 10 महिन्यांपासून वारंवार अत्याचार; नराधमांना चार दिवसांची पोलिस कोठडी
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
मित्राला भेटण्यासाठी निघालेल्या दोन मित्रांचा अपघाती मृत्यू; कुटुंबीयांवर शोककळा, मन हेलावून टाकणारी घटना
Khan Sir: बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
बिहारमध्ये खान सरांच्या कोचिंग सेंटरवर हल्ला; गार्डला बेदम मारहाण, दगडफेक करत पोस्टरही फाडले
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
RBI : तुमच्या घराचा हफ्ता वाढणार की कमी होणार? रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची बैठक, EMI वर होणार मोठा निर्णय
तुमच्या घराचा हफ्ता वाढणार की कमी होणार? रिझर्व्ह बँकेची महत्त्वाची बैठक, EMI वर होणार मोठा निर्णय
Embed widget