एक्स्प्लोर

यू आर इन गुड शेप, फ्रान्स अध्यक्षांच्या पत्नीवर डोनाल्ड ट्रम्प यांची स्तुतीसुमने

डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन यांच्या पत्नीची मुक्तकंठानं प्रशंसा केली. त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला ''ब्युटिफूल'' म्हणजे सुंदर आणि ''इन सच अ गूड शेप'' म्हणत ब्रिगिट मॅक्रोन यांच्या फिगरविषयी धक्कादायक वक्तव्य केलं.

वॉशिंग्टन : अमेरिका ही जगातली आर्थिक महासत्ता असल्याने या महासत्तेचा प्रमुख नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. या प्रमुखाच्या निर्णय प्रक्रियेकडेही साऱ्या जगाचं लक्ष असतं. पण यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. ते कारण म्हणजे, ट्रम्प यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या पत्नीची केलेली प्रशंसा. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉन्ट्रोवर्सीचे बादशाह आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्यूएल मॅक्रोन यांच्या पत्नीची मुक्तकंठानं प्रशंसा केली. त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला ''ब्युटिफूल'' म्हणजे सुंदर आणि ''इन सच अ गूड शेप'' म्हणत ब्रिगिट मॅक्रोन यांच्या फिगरविषयी धक्कादायक वक्तव्य केलं. ट्रम्प यांचा कॉम्प्लिमेंट देतानाचा फेसबुक लाईव्ह व्हिडीओ गुरूवारी फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या फेसबुक अकाऊंटवर टाकण्यात आला आहे. या व्हिडीओत उभय नेते आणि त्यांच्या पत्नी ले इन्वेलाईद्समधील संग्रहालयाला भेट दिल्यानंतर चर्चा करत असताना दिसत आहेत. या भेटीत ट्रम्प आणि मॅक्रोन दाम्पत्य एकमेकांचा निरोप घेत होते. त्यावेळी ट्रम्प यांनी ब्रिगित मॅक्रोन यांना ही कॉम्पिमेंट दिली. ट्रम्प यांच्या या प्रतिक्रियेनं एरवी राजकीयदृष्ट्या धक्कादायक वक्तव्य करणारे, ट्रम्प आता फिजिकल अपीअरन्ससंदर्भात वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत. व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सDubai Sheikh Wife Bikini Special Report : पत्नीला बिकिनीत पाहण्यासाठी केला 400 कोटींचा चुराडाPune Metro Inauguration Special Report :दौरा रद्द झाला, मेट्रोचं लोकार्पण रखडलं; पुणकरांना जाम खटकलंChhatrapati Shivaji Maharaj Statue Special Report : पुतळा कुणामुळे कोसळला? आरोपी ठरले! कारवाई कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
Embed widget