एक्स्प्लोर
PHOTO: काय सांगता...! पृथ्वीच्या पोटात, तब्बल 643 किलोमीटर खोल सापडला भला मोठ्ठा महासागर
Water Found In Rock: पृथ्वीच्या पोटात शास्त्रज्ञांना एक भली मोठ्ठी गोष्ट सापडली आहे. शास्त्रज्ञांना नेमकं काय आढळलंय? हे ऐकलं तर तुम्हाला धक्का बसेल.
Water Found In Rock
1/9

शास्त्रज्ञांनी पृश्वीच्या पोटात एक मोठ्ठा महासागर शोधून काढला आहे. शास्त्रज्ञांनी नुकतंच पृथ्वीच्या कवचाखाली पाण्याचा भला मोठ्ठा साठा शोधून काढला आहे. हे पाणी घन, द्रव किंवा वायूच्या स्वरुपात नाही.
2/9

हे विश्व रहस्यांनी भरलेले आहे. अवकाशात अनेक प्रकारचे धातू शोधले जात आहेत. त्याचप्रमाणे पृथ्वीवरही काही नवे शोध घेतले जात आहेत. आता पृथ्वीच्या आत आणखी एक नवी गोष्ट सापडली आहे. शास्त्रज्ञांनी नुकतेच पृथ्वीच्या कवचाखाली पाण्याचे साठे शोधून काढले आहेत.
Published at : 03 Sep 2024 09:14 AM (IST)
आणखी पाहा























