एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 9 August 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 August 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 9 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. Twitter Viral News: नवऱ्याने Ex च्या खात्यात पाठवले पैसे? ट्विटरवर नवरा-बायकोचं संभाषण व्हायरल

    Twitter Viral: नवरा-बायकोतील किरकोळ, पण मजेशीर वाद आजकाल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात, असाच काहीसा मजेशीर प्रकार ट्विटरमुळे एका जोडप्यामध्ये घडला आहे. Read More

  3. Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप, भाजपच्या महिला खासदारांकडून गैरवर्तनासंदर्भात तक्रारीचं पत्र

    Rahul Gandhi Flying Kiss Controversy : राहुल गांधी यांनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. भाजपच्या महिला खासदारांकडून गैरवर्तनासंदर्भात तक्रारीचं पत्र स्पीकरकडे देण्यात आलं आहे. Read More

  4. Disease X मुळे मानवाचा अंत होणार? WHO चा इशारा; घातक रोगावर लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचा प्रयत्न

    What is Disease X : युनायटेड किंगडममधील शास्त्रज्ञ जागतिक आरोग्य संघटनेनुसार, अज्ञात रोग X मुळे होणाऱ्या नवीन साथीच्या रोगाविरूद्ध संरक्षणासाठी लस विकसित केली जात आहे. Read More

  5. Tamanna Bhatia Fan Video : सिक्युरिटीला न जुमानता चाहता गर्दीतून आला आणि थेट तमन्ना भाटियाचा  हात पकडला; मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच!

    तमन्ना एका कार्यक्रमात गेलेली असताना तिच्या एका फॅनने  कोणालाही न जूमानता अचानक येऊन तिचा हात धरला. मात्र तिने त्याला नाराज न करता अतिशय चांगल्या पद्धतीने तो क्षण सांभाळून घेतला. Read More

  6. Uorfi Javed: स्क्रूचा ड्रेस घालून उर्फी जावेद बिग बॉसच्या घरात; पूजा भट्टने केलं किस, म्हणाली…

    Uorfi Javed Enters Bigg Boss OTT 2: उर्फी जावेद एक फॅशन आयकॉन आहे. तिला बिग बॉस या शोमधून ओळख मिळाली आणि आता नुकतीच ती बिग बॉस ओटीटी 2 च्या घरात दिसली. Read More

  7. Satara : ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

    माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. Read More

  8. साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव

    World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने (Aditi Swami)  तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. Read More

  9. Health Tips : पावसाळ्यात नाक जाम झालंय? 'हे' घरगुती उपाय करा; फरक जाणवेल

    Monsoon Health Tips : मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ केल्याने रक्तसंचयही दूर होतो. Read More

  10. Petrol Price Today: कच्च्या तेलाच्या दरांत घट; देशात पेट्रोल-डिझेलच्या आजच्या किमती काय?

    Petrol Diesel Price : 22 मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला नाही. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Tisari Aghadi : विरोधकांची मत कमी करण्यासाठी तिसरी आघाडीShivaji Kardile Rahuri Vidhan Sabha : राहुरी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार : शिवाजी कर्डीलेRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यातTirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
Embed widget