एक्स्प्लोर

Tamanna Bhatia Fan Video : सिक्युरिटीला न जुमानता चाहता गर्दीतून आला आणि थेट तमन्ना भाटियाचा  हात पकडला; मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच!

तमन्ना एका कार्यक्रमात गेलेली असताना तिच्या एका फॅनने  कोणालाही न जूमानता अचानक येऊन तिचा हात धरला. मात्र तिने त्याला नाराज न करता अतिशय चांगल्या पद्धतीने तो क्षण सांभाळून घेतला.

Tamanna Bhatia Fan Video : तमन्ना भाटीया सध्या चर्चेत आहे. तिच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफमुळेही सध्या ती मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. नुकतेच तिचे कावाला हे आयटम साँग रिलीज झाले आहे. तमन्नाची एक खासियत आहे. ती आपल्या फॅन्सना कधीच नाराज करत नाही. कोणत्याही ठिकाणी ती गेली तरी तिच्या फॅन्ससोबत फोटो काढते. अशातच ती एका कार्यक्रमात गेलेली असताना तिच्या एका फॅनने  कोणालाही न जूमानता अचानक येऊन तिचा हात धरला. मात्र तिने त्याला नाराज न करता अतिशय चांगल्या पद्धतीने तो क्षण सांभाळून घेतला. हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून तमन्नाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करत आहेत. 

काय आहे व्हिडीओ 

सोशल मिडीयावर तमन्नाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. तिचा एक फॅन कोणालाही न जूमानता तिच्याजवळ गेला होता. त्यावेळी मग तमन्नानेच बॉडीगार्डला समजावून त्या चाहत्याला एक फोटो घेऊ दिला. व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अभिनेता विजय वर्मा (Vijay Varma) आणि अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia) यांच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर होत होती. तर तमन्नाने तिचे आणि विजयचे अफेअर असल्याचे देखील मान्य केले आहे. लस्ट स्टोरीज-2 द्वारे ही जोडी प्रेक्षकांच्या समोर आली. तर यात  तमन्ना आणि विजय यांचे काही इंटिमेट सीन्स प्रेक्षकांना बघायला मिळाले.  इंटिमेट सीन्सच्या शूटिंगबाबत एका मुलाखतीमध्ये तमन्नानं सांगितलं की, 'विजयसोबत  इंटिमेट सीन्सचं शूटिंग करत असताना मला सुरक्षित वाटले.' मात्र या सीनमुळे गेल्या काही दिवसात लोकांच्या चर्चेचा विषय बनली होती. इंस्टाग्रामवर तमन्नाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तमन्ना भाटिया लवकरच रजनीकांतसोबत जेलर या चित्रपटात दिसणार आहे. 10 ऑगस्ट रोजी तो चित्रपट प्रदर्शित होणार आहे. रजनीकांतच्या जेलर या चित्रपटाला अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार प्रतिसाद मिळाले आहे. ती अखेरची लस्ट स्टोरीज २ मध्ये दिसली होती. यात तमन्नासोबत विजय वर्मा दिसला होता. दोघांची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती. रिलीजच्या काही दिवस आधी, तमन्ना आणि विजयने त्यांचे नाते आॅफिशीअल केले.

इतर महत्वाच्या बातम्या

Alia Bhat : आलिया भट्टचं 'हार्ट ऑफ स्टोन'ची अभिनेत्री गॅल गॅडोटशी खास कनेक्शन, हॉलीवूड अभिनेत्रीला शिकवला नमस्कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
Lehenga Controversy Wedding : कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pune Crime Case Swargate : 'शिवशाही' बसमध्ये तरुणीवर अत्याचार!  पुण्यातील घटनेची A टू Z कहाणीPune Crime News :  पुणे हादरलं! स्वारगेट बस डेपोत 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार : ABP MajhaUjjwal Nikam : Dhananjay Deshmukh यांनी उपोषण थांबवावं, उज्ज्वल निकम यांचं आवाहन ABP MAJHAUjjwal Nikam on Deshmukh Case : विरोधकांच्या म्हणण्याला मी महत्त्व देत नाही,उज्ज्वल निकमांनी फटकारलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
मी त्यांना भीक घालत नाही; संतोष देशमुख हत्याप्रकरणातील नियुक्तीनंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया
Pune Crime swargate st depot: पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
पलीकडची बस आधी जाईल! नराधमाच्या शब्दावर विश्वास ठेवला अन् तरुणीचा घात झाला, पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
'छ. उदयनमहाराज आणि आदरणीय बाबाराजे, एक सातारकर हक्कानं विचारतो आहे, शिवरायांबद्दल आणि मराठ्यांबद्दल केलेली घृणास्पद विधानं तुम्हाला मान्य आहेत का'?
Lehenga Controversy Wedding : कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
कसला लेहेंगा दिलाय? वास मारतोय, 20 रुपयाची नाडी लावलीय, दागिनेही बोगस! वाद वाढला, वधूसह आई भडकली, लग्नाची वरात रिकाम्या हाताने परतली!
Pune Crime Swargate st depot: नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन्....
नराधमाने शरीराचे लचके तोडल्यानंतर तरुणी स्वारगेट डेपोतून बाहेर आली, मित्राला फोन लावला अन्....
KCC : किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला KCC च्या सेवेचा लाभ
किसान क्रेडिट कार्डच्या कर्जवाटपासंदर्भात मोठी अपडेट, आतापर्यंत 7.72 कोटी शेतकऱ्यांनी घेतला लाभ
Afghanistan In Champions Trophy : पाकिस्ताननं पहिल्या गाडीनं घर गाठलं, पण अफगाणिस्तानच्या मदतीला अवकाळी पाऊस आला धावून! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनला पोहोचण्याची सुवर्णसंधी
पाकिस्ताननं पहिल्या गाडीनं घर गाठलं, पण अफगाणिस्तानच्या मदतीला अवकाळी पाऊस आला धावून! चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनला पोहोचण्याची सुवर्णसंधी
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Video : आली लग्न घटी समीप नवरा, सात फेरे सुरुच होणार तेवढ्यातच कोहलीच्या शतकाने भारत-पाकिस्तान सामन्यात आले रोमांचक वळण अन् पुढे काय घडलं?
Embed widget