(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 9 August 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 August 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Twitter Viral News: नवऱ्याने Ex च्या खात्यात पाठवले पैसे? ट्विटरवर नवरा-बायकोचं संभाषण व्हायरल
Twitter Viral: नवरा-बायकोतील किरकोळ, पण मजेशीर वाद आजकाल सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात, असाच काहीसा मजेशीर प्रकार ट्विटरमुळे एका जोडप्यामध्ये घडला आहे. Read More
ABP Majha Top 10, 8 August 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 8 August 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
9th August Headline :लोकसभेत अविश्वास ठरावावर चर्चा सुरू राहणार, खासदारकी परत मिळल्यानंतर राहुल गांधी यांची पहिली जाहीर सभा;आज दिवसभरात
9th August Headline : विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार हे पहिल्यांदा नागपुरात दाखल होणार आहेत. तसेच अमरावतीमध्ये बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली जन एल्गार मोर्चा निघणार आहे. Read More
Iran Hijab Row : महिलांवर हिजाब परिधान करण्याची सक्ती! कायदा मोडणाऱ्यांना शवागारात मृतहेदांची स्वच्छता करण्याची शिक्षा
Iran Hijab Laws : हिजाब परिधान न करणाऱ्या महिलांना शवागारातील मृतदेह स्वच्छ करण्याची शिक्षा दिली जात आहे. Read More
Tamanna Bhatia Fan Video : सिक्युरिटीला न जुमानता चाहता गर्दीतून आला आणि थेट तमन्ना भाटियाचा हात पकडला; मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच!
तमन्ना एका कार्यक्रमात गेलेली असताना तिच्या एका फॅनने कोणालाही न जूमानता अचानक येऊन तिचा हात धरला. मात्र तिने त्याला नाराज न करता अतिशय चांगल्या पद्धतीने तो क्षण सांभाळून घेतला. Read More
Uorfi Javed: स्क्रूचा ड्रेस घालून उर्फी जावेद बिग बॉसच्या घरात; पूजा भट्टने केलं किस, म्हणाली…
Uorfi Javed Enters Bigg Boss OTT 2: उर्फी जावेद एक फॅशन आयकॉन आहे. तिला बिग बॉस या शोमधून ओळख मिळाली आणि आता नुकतीच ती बिग बॉस ओटीटी 2 च्या घरात दिसली. Read More
Satara : ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
माणदेशातील वरकुटे-मलवडीजवळील पाटलुची वस्ती येथील ऊसतोड मजूर सदाशिव आटपाडकर आणि नकुसा आटपाडकर यांची मुलगी काजलने भारतीय हॉकी संघात स्थान पटकावले आहे. Read More
साताऱ्याच्या पोरीने नाव काढलं, 17 वर्षीय आदितीने वर्ल्ड तिरंदाजी चॅम्पियनशिपवर कोरलं नाव, देशभरातून कौतुकाचा वर्षाव
World Archery Championship: साताऱ्याच्या 17 वर्षी आदिती स्वामीने (Aditi Swami) तिरंदाजीमध्ये इतिहास रचला आहे. Read More
Health Tips : पावसाळ्यात नाक जाम झालंय? 'हे' घरगुती उपाय करा; फरक जाणवेल
Monsoon Health Tips : मिठाच्या पाण्याने नाक स्वच्छ केल्याने रक्तसंचयही दूर होतो. Read More
Closing Bell : शेअर बाजारात किरकोळ घसरण, 'या' स्टॉक्सने बाजार सावरला
Share Market Closing Bell : आज शेअर बजारात किरकोळ अंकांची घसरण दिसून आली. Read More