(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 8 May 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 May 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 8 May 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 May 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 7 May 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 7 May 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Kerala Boat Tragedy : केरळमधील दुर्घटनेमध्ये 22 जणांचा मृत्यू, नक्की काय घडलं?
Kerala Boat Tragedy : केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात हाऊसबोट पलटी होऊन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर पंतप्रधान मोदींनी देखील या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. Read More
अमेरिकेत पुन्हा गोळीबार; टेक्सास येथील शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेक जण जखमी
Texas Mall Shooting: टेक्सास येथे झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Read More
Chowk Trailer : जिवाभावाच्या, दोस्तीच्या दुनियेच्या 'चौक'चा ट्रेलर आऊट; 'या' दिवशी सिनेमा होणार प्रदर्शित
Chowk Movie : 'चौक' हा सिनेमा येत्या 19 मेला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Read More
Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर'ची यशस्वी घौडदौड! सहा दिवसांत जमवला 3 कोटींचा गल्ला; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Maharashtra Shahir : 'महाराष्ट्र शाहीर' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 3.33 कोटींची कमाई केली आहे. Read More
Neeraj Chopra Wins Doha Diamond league: नीरज चोप्राची कमाल; सुवर्णवेध साधत पटकावला 'दोहा डायमंड लीग'चा खिताब
Neeraj Chopra Wins: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रानं दोहा डायमंड लीगमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यानं पहिल्याच प्रयत्नात 88.67 मीटर भालाफेक करून विजेतेपद पटकावलं आहे. Read More
Neeraj Chopra : 'गोल्डन' बॉयची पुन्हा 'डायमंड' कामगिरी; नीरज चोप्रानं घडवला नवा इतिहास
Neeraj Chopra Wins : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) डायमंड लीग स्पर्धा (Diamond League Final) जिंकून कारकिर्दीत आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Read More
World Red Cross Day 2023: आज जागतिक वर्ल्ड रेड क्रॉस डे, काय आहे इतिहास?
World Red Cross Day 2023: 8 मे रोजी जगभरात वर्ल्ड रेड क्रॉस डे साजरा केला जातो. पण या दिवसाचे महत्त्व काय, का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घेऊया सविस्तर. Read More
Go First पाठोपाठ आणखी एक एअरलाईन्स दिवाळखोरीच्या वाटेवर; प्रकरण नेमकं काय?
Airline Crisis: गो फर्स्ट (Go First) एअरलाईन्सच्या संकटामुळे सध्या भारतीय विमान वाहतूक उद्योगासमोर गंभीर आव्हानं आहेत. अशातच आता या एपिसोडमध्ये आणखी एका एअरलाईन्सचं नाव जोडलं गेलं आहे. Read More