Special Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?
Special Report : Eknath Shinde On Shrikant Shinde : राजकीय डोह आणि पुत्रमोह! श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार?
येत्या पाच डिसेंबरला महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पद भाजपकडे जाईल हे जवळपास निश्चित आहे पण मग एकनाथ शिंदेंचं काय? दोन दिवसांची विश्रांती घेऊन आज काळजीवाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साताऱ्यातल्या दरेगातून ठाण्यात पोहोचले. तेव्हा अर्थातच त्यांना उपमुख्यमंत्री पदावरून प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी नेमकं काय म्हणाले? त्यांच उत्तर नेमकं काय होतं आणि उपमुख्यमंत्री म्हणून अचानक... वेगळच नाव समोर कसं आलं? पाहूयात राजकीय शोलेचा हा खास रिपोर्ट.