एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 March 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 March 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Sagittarius Horoscope Today 07th March 2023 : घरी पाहुण्यांचं आगमन; वरिष्ठांचं सहकार्य, कामात यश; धनु राशीसाठी 'असा' आहे आजचा दिवस

    Sagittarius Horoscope Today 07th March 2023 : धनु राशीच्या लोकांना ऑफिसच्या कामानिमित्त प्रवासाचा योग आहे. Read More

  2. Viral Video : ‘आग लगा दी....’; स्वत:ला आग लावून मॉडेलनं केला रॅम्प वॉक, व्हिडीओ पाहून तुम्हालाही फुटेल घाम

    Viral Video : एका मॉडेलनं चक्क स्वत:ला आग लावून मॉडेलनं रॅम्प वॉक केला. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. Read More

  3. PM Modi Webinar : कॉर्पोरेट जगतानेही गुंतवणूक वाढवावी, पंतप्रधान मोदी यांचं आवाहन

    PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कॉर्पोरेट विश्वाला गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केलं आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'आर्थिक क्षेत्र' या विषयावर अर्थसंकल्पोत्तर वेबिनारला संबोधित केलं. Read More

  4. Russia Ukraine War: मी सत्तेत आलो तर फक्त एकाच दिवसांत रशिया-युक्रेन युद्ध संपवीन; अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ड्रोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

    Donald Trump On Russia Ukraine War: मी सत्तेत आलो तर, रशिया-युक्रेन युद्ध एकाच दिवसात संपवीन, असा दावा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. Read More

  5. Brahmastra 2: ब्रह्मास्त्र-2 च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार? रणबीर कपूर म्हणाला...

     'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. आता प्रेक्षक ब्रह्मास्त्र- 2 (Brahmastra 2) ची उत्सुकतेने वाट बघत आहेत. Read More

  6. Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरचा सोशल मीडियाला रामराम; चाहत्यांकडून चिंता व्यक्त

    Amruta Khanvilkar : अभिनेत्री अमृता खानविलकरने सोशल मीडियावरुन ब्रेक घेतला आहे. Read More

  7. WPL 2023 1st Match MIW vs GGW : मुंबई इंडियन्सकडून गुजरात जायंट्सचा धुव्वा , पहिल्याच समान्यात 143 धावांनी विजय

    WPL 2023 1st Match MIW vs GGW : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्रातील पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी धुव्वा उडला आहे. Read More

  8. Watch : WPL उद्घाटन समारंभापूर्वी जेमिमा-हरलीननं सिंगर एपी ढिल्लॉनसोबत गायलं गाणं, पाहा VIDEO

    WPL 2023  : जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरलीन देओल यांनी महिला प्रीमियर लीग 2023 च्या उद्घाटन समारंभाच्या आधी पंजाबी गायक एपी ढिल्लॉनसोबत गाणं गायलं ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. Read More

  9. Holi 2023 : होळी खेळण्याआधी चेहऱ्यावर फॉलो करा 'या' सोप्या टिप्स; मिळतील अनेक फायदे

    Holi Skin Care Tips : होळीत रंग खेळण्याआधी आपल्या त्वचेची काळजी घेण्याची योग्य पद्धत जाणून घ्या. Read More

  10. Meta Layoffs Again : फेसबुकची मालक कंपनी मेटा पुन्हा करणार नोकरकपात, हजारो कर्मचाऱ्यांचं भविष्य धोक्यात

    Meta Fresh Layoffs : फेसबुकची मूळ कंपनी पुन्हा एकदा टाळेबंदीच्या तयारीत आहे. आता कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना काढून टाकू शकते. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : देशानं आज सर्वात संवेदनाहीन प्रधानमंत्री पाहीलाय; लखपती दीदींच्या मेळाव्यावरुन नाना पटोलेंचा घणाघात 
देशानं आज सर्वात संवेदनाहीन प्रधानमंत्री पाहीलाय; लखपती दीदींच्या मेळाव्यावरुन नाना पटोलेंचा घणाघात
PM Narendra Modi Uses Pakistani Airspace : पीएम मोदींचे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत? लाहोर, इस्लामाबादवरून 45 मिनिट्टे उड्डाण केल्याचा दावा!
पीएम मोदींचे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत? लाहोर, इस्लामाबादवरून 45 मिनिट्टे उड्डाण केल्याचा दावा!
PM Narendra Modi : महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध, तो करणारा कोणीही सुटता कामा नये; पंतप्रधान मोदींचं परखड भाष्य
महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध, तो करणारा कोणीही सुटता कामा नये; पंतप्रधान मोदींचं परखड भाष्य
Jayant Patil: पोलीस सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत, अन्यथा बदलापूरच्या शाळेवर कारवाई झाली असती: जयंत पाटील
पोलीस सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत, अन्यथा बदलापूरच्या शाळेवर कारवाई झाली असती: जयंत पाटील
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

PM Narendra Modi Full Speech : नेपाळमधील अपघातानंतर मोदींचा रक्षा खडसेंना फोन, नेमकं काय घडलं?Eknath Shinde Full Speech : नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक, एकनाथ शिंदे यांचं UNCUT भाषणAditya Thackeray : penguin ते Cheetah; सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक टोल्यावर आदित्य ठाकरेंचा पलटवारShivraj Singh Chouhan Full Speech : मोठे आकडे, मोठी वचनं...शिवराज सिंह चौहान यांचं UNCUT भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : देशानं आज सर्वात संवेदनाहीन प्रधानमंत्री पाहीलाय; लखपती दीदींच्या मेळाव्यावरुन नाना पटोलेंचा घणाघात 
देशानं आज सर्वात संवेदनाहीन प्रधानमंत्री पाहीलाय; लखपती दीदींच्या मेळाव्यावरुन नाना पटोलेंचा घणाघात
PM Narendra Modi Uses Pakistani Airspace : पीएम मोदींचे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत? लाहोर, इस्लामाबादवरून 45 मिनिट्टे उड्डाण केल्याचा दावा!
पीएम मोदींचे विमान पाकिस्तानी हवाई हद्दीत? लाहोर, इस्लामाबादवरून 45 मिनिट्टे उड्डाण केल्याचा दावा!
PM Narendra Modi : महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध, तो करणारा कोणीही सुटता कामा नये; पंतप्रधान मोदींचं परखड भाष्य
महिलांवर अत्याचार अक्षम्य अपराध, तो करणारा कोणीही सुटता कामा नये; पंतप्रधान मोदींचं परखड भाष्य
Jayant Patil: पोलीस सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत, अन्यथा बदलापूरच्या शाळेवर कारवाई झाली असती: जयंत पाटील
पोलीस सरकारच्या इशाऱ्यावर काम करतायत, अन्यथा बदलापूरच्या शाळेवर कारवाई झाली असती: जयंत पाटील
'स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार इतकं काम कोणी केलं नाही'; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा छातीठोक दावा
'स्वातंत्र्यानंतर मोदी सरकार इतकं काम कोणी केलं नाही'; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा छातीठोक दावा
Old pension Vs New Pension Scheme : जुन्या पेन्शनची मागणी असताना नवी पेन्शन आली, किती पगार कापला जाणार? दोन्हीमध्ये फरक आहे तरी काय?? आपल्याला पडलेल्या 8 प्रश्नांची उत्तरे समजून घ्या!
जुन्या पेन्शनची मागणी असताना नवी पेन्शन आली, किती पगार कापला जाणार? आपल्याला पडलेल्या 8 प्रश्नांची उत्तरे समजून घ्या!
Pune Accident News: खडकीत एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 6 गंभीर जखमी, बसवरील नियंत्रण सुटलं...
Pune Accident News: खडकीत एसटी बस अन् कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू 6 गंभीर जखमी, बसवरील नियंत्रण सुटलं...
ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला कसे पळवले? ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणाचे सुरेश कुटेंची ईडीकडून कसून चौकशी
ठेवीदारांचे पैसे हाँगकाँगला कसे पळवले? ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळा प्रकरणाचे सुरेश कुटेंची ईडीकडून कसून चौकशी
Embed widget