एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 7 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 7 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Iphone 15 Offers On Jio Mart : 50 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा iphone 15, मुकेश अंबानींची मोठी ऑफर, संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर...

    आयफोन 15 वर जिओमार्टवर चांगले ऑफर्स मिळत आहे. यात आयफोन 15 आता 50 हजारात खरेदी करु शकणार आहोत. अॅपल आयफोन 15 सप्टेंबर 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता. Read More

  2. ABP Majha Top 10, 7 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 7 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. UAE Hindu Temple : अबू धाबीतील पहिलं हिंदू मंदिर, बीएपीएस हिंदू मंदिराची खासियत काय? वाचा वैशिष्ट्ये

    BAPS Hindu Mandir : अबू धाबी येथे BAPS हिंदू मंदिराचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते 14 फेब्रुवारीला करण्यात येणार आहेत. बीएपीएस हिंदू मंदिराची खासियत काय आहे, जाणून घ्या. Read More

  4. Woman Climbing Window Viral Video : स्वत:च्याच घरात खिडकीतून घुसत होती महिला; तेव्हाच झालं काही असं... व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

    Viral Video : सोशल मीडियावर एका महिलेची तुफान चर्चा आहे, जी खिडकीतून स्वत:च्याच घरात घुसताना दिसत आहे. पण यानंतर त्या महिलेसोबत जे काही झालं ते पाहून तुम्हाला हसू येईल. Read More

  5. Tejaswini Pandit : जनता सगळं जाणते, ती मूर्ख नाही; तेजस्विनी पंडितचे सूचक ट्वीट; कोणावर साधला निशाणा?

    Tejaswini Pandit Tweet : तेजस्विनीने सामाजिक-राजकीय मुद्यांवर भूमिकांवर घेतलेल्या मुद्यांवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा झडली. आता तेजस्विनीचे ट्वीट पुन्हा चर्चेत आले आहे. Read More

  6. Rani Mukerji on Black’s OTT release : 19 वर्षानंतर ब्लॅक प्रेक्षकांच्या भेटीला; ओटीटी रिलीजनंतर राणी मुखर्जी भारावली, म्हणाली...

    Rani Mukerji on Blacks OTT Release : बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री राणी मुखर्जी यांचा दमदार अभिनय असलेला 'ब्लॅक' चित्रपट 19 वर्षानंतर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. Read More

  7. IND vs Eng 2nd Test : इंग्लंडची धुळदाण करत WTC पॉईंट टेबलवर टीम इंडियाने घेतली मोठी झेप

    IND vs Eng 2nd Test : भारताने विशाखापटनम कसोटीमध्ये इंग्लंडचा (IND vs Eng) 106 धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडविरुद्धच्या (IND vs Eng) या विजयामुळे भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पॉईंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे. Read More

  8. Ind Vs Eng 2nd Test : साहेबांना आशियात इतिहास घडवण्यासाठी टीम इंडियाचाच इतिहास मोडावा लागणार! कसोटी रोमांचक वळणावर

    Ind Vs Eng 2nd Test : खेळाला दोन दिवस शिल्लक असताना आणि तिसऱ्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत ब्रिटीशांनी एक विकेट गमावून 67 धावा केल्या आहेत, तेव्हा ही लढत रंजक होण्याची अपेक्षा आहे. Read More

  9. नात्यात भांडण, वाद; दुर्लक्ष करू नका, दुरावा वाढण्यापूर्वीच 'या' गोष्टी टाळा!

    एकमेकांना डिवचण्यापासून सुरू झालेलं भांडण अगदी शिवीगाळ आणि मारहाणीपर्यंत जातं. त्यामुळे वेळीच स्वतःला आवरुन भांडण पुढे जाण्यापूर्वीच संपवणं फायदेशीर ठरतं. Read More

  10. PM किसान योजनेच्या निधीत वाढ होणार का? केंद्र सरकारनं स्पष्ट केली भूमिका

    PM Kisan Nidhi: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची रक्कम 6000 रुपयांवरुन  8000 रुपये करण्यात यावी अशी मागणी काही शेतकरी करत आहे. याबाबत केंद्र सरकारनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे.   Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा 15000 कोटींचा आयपीओ लवकरच येणार, भारतातील सर्वात मोठे पाच IPO कोणते?
टाटा कॅपिटल 15000 कोटींचा आयपीओ आणणार, भारतातील सर्वात मोठा आयपीओ कोणत्या कंपनीनं कधी आणलेला?
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा 15000 कोटींचा आयपीओ लवकरच येणार, भारतातील सर्वात मोठे पाच IPO कोणते?
टाटा कॅपिटल 15000 कोटींचा आयपीओ आणणार, भारतातील सर्वात मोठा आयपीओ कोणत्या कंपनीनं कधी आणलेला?
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का,अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, कारण काय...
Mahakumbh 2025 : आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
आज महाकुंभाचा शेवटचा दिवस, पहाटेपर्यंत 41 लाख भाविकांनी घेतली डुबकी; 45 दिवस चाललेल्या महाकुंभाची सांगता महाशिवरात्री उत्सव स्नानाने होणार
Govinda Reaction Amidst Divorce Rumors: 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला,
30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतचं अफेअर घटस्फोटाचं कारण? गोविंदा म्हणाला, "मी सध्या माझ्या..."
Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध, MSRDC चा मोठा निर्णय; कोल्हापुरला वळसा देत कोकणाकडे वळवणार?
Embed widget