एक्स्प्लोर

Woman Climbing Window Viral Video : स्वत:च्याच घरात खिडकीतून घुसत होती महिला; तेव्हाच झालं काही असं... व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

Viral Video : सोशल मीडियावर एका महिलेची तुफान चर्चा आहे, जी खिडकीतून स्वत:च्याच घरात घुसताना दिसत आहे. पण यानंतर त्या महिलेसोबत जे काही झालं ते पाहून तुम्हाला हसू येईल.

Viral Video : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ नेहमी व्हायरल (Viral Video) होत असतात. कधी कधी कोणी कोणी मुद्दाम असं काही करतो, ज्यामुळे तो सोशल मीडियावर व्हायरल होईल. आपण जे करतोय ते कोणी कॅमेऱ्यात कैद करत असेल याची पर्वा देखील काहींना नसते. असे व्हिडिओ इंटरनेटवर गेल्यानंतर लगेच व्हायरल होतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे, ज्यामध्ये एक महिला खिडकीतून घरात शिरताना दिसत आहे. पण त्यानंतर त्याचं काय होतं, हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल आणि तुम्हाला हसू आवरणार नाही. 

महिला खिडकीतून करत होती घरात प्रवेश

सोशल मीडियावर एका महिलेची खूप चर्चा आहे, जी खिडकीतून तिच्याच घरात शिरताना दिसते. यानंतर महिलेचं काय झालं ते बाजूलाच, तिला पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरत नाही. खरं तर हे प्रकरण लंडनचं आहे. जिथे एक महिला आपल्या घराची चावी घराच्या आत विसरते आणि जेव्हा ती बाजारातून परतल्यावर घरी पोहोचते, तेव्हा तिच्या लक्षात येतं की, घराच्या चाव्या आतच राहिल्या आहेत. यानंतर ती घरात प्रवेश करण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबते. ती खिडकीतून घरात घुसण्याचा प्रयत्न करते, ज्यामध्ये तिची बहीण तिला मदत करते. ही महिला खिडकीतून घरात शिरताच तिचा ड्रेस खिडकीत अडकतो आणि तीही उलटी लटकते, हे पाहून तिथे उभ्या असलेल्या तिच्या बहिणीलाही हसू आवरत नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by This Morning (@thismorning)

व्हिडीओवर लोकांच्या मजेशीर प्रतिक्रिया

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांकडून यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @thismorning नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत जवळपास 50 हजार लोकांनी लाईक केलं आहे. ती महिला @thismorning शोवर आली आणि ती संपूर्ण घटना तिने कथित केली. ज्यानंतर लोक खूप कमेंट करत आहेत. कमेंट करताना एका यूजरने लिहिलं की, 'मी हा व्हिडिओ लाखो वेळा पाहिला आहे.' आणखी एका युजरने 'बऱ्याच दिवसांनी असा मजेशीर व्हिडिओ पाहिला' अशी कमेंट केली आहे. 'या व्हिडिओने माझा आठवडा बनवला आहे', अशी टिप्पणी आणखी एका युजरने केली आहे.

हेही वाचा:

Double Dating : तुमच्या मागे तुमच्या पार्टनरचं काय सुरूये, डबल डेट तर करत नाही ना? 'या' टिप्सनं त्याला रंगेहात पकडा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amol Kolhe Shirur Loksbaha Voting : माझं लीड कीती हे मतदार राजा सांगेल : अमोल कोल्हेShirdi Water Issue :  पाण्यासाठी कसरत, शिर्डीतील महिला मतदारांसोबत संवादThane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP MajhaJalgaon Loksabha Voting Center : मतदान केंद्रावर बालसंगोपन, महिला मतदात्यांचा टक्का वाढीसाठी प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
भारताच्या द्वेषाचा मालदीवलाच फटका, भारताने दान केलेली विमाने उडवण्यासाठी सक्षम वैमानिकही नाही
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
Thane Local : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, ठाणे स्थानकात सिग्नल यंत्रणेत मोठा बिघाड: ABP Majha
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
बारामतीप्रमाणे नगरमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री पैशांचा पाऊस;भाजपनं पैसे वाटल्याचा निलेश लंकेंचा आरोप; पैसे वाटतानाचा व्हिडीओ शेअर
Abdu Rozik : अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
अब्दु रोझिकचा साखरपुडा हा पब्लिसिटी स्टंट? स्वत: सांगितले, एका कमी उंचीच्या...
Subodh Bhave :
"बदल घडवायचा असेल तर घराबाहेर पडा आणि मत द्या"; अभिनेता सुबोध भावेचं मतदारांना आवाहन
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट;  मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
मुंबईत पावसाचा अंदाज, ठाणे-रायगडमध्ये यलो अलर्ट; मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारपिटीचा इशारा
Lok Sabha Election 4 Phase Voting : लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, असदुद्दीन ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Lok Sabha Election 4 Phase : लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात 96 जागांवर मतदान, अखिलेश यादव, ओवेसी ते दानवेंच्या भविष्याचा फैसला होणार
Allu Arjun : हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
हैदराबादमधून अल्लू-अर्जुन मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर; पाहा फोटो
Embed widget