(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10, 6 October 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 October 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
ABP Majha Top 10, 6 October 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 October 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
ABP Majha Top 10, 5 October 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 5 October 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Morning Headlines 6th October: देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News
देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील Read More
Nobel Peace Prize 2023: यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार नर्गिस मोहम्मदी यांना जाहीर
Nobel Peace Prize 2023 : यावर्षी नोबेल शांतता पुरस्कारासाठी 351 उमेदवार होते Read More
Ranbir Kapoor : महादेव बुक अॅप प्रकरणी अभिनेता रणबीर कपूरची चौकशी होणार, तर रणबीरने ईडीकडे मागितला दोन आठवड्यांचा वेळ
Ranbir Kapoor : अभिनेता रणबीर कपूर याला ईडीकडून समन्स बजावण्यात आले असून रणबीरने ईडीकडे दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. Read More
Harry Potter : 'हॅरी पॉटर'मधील डंबोलडोरचे निधन, वयाच्या 82 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Harry Potter : 'हॅरी पॉटर' या चित्रपटामधील डंबोलडोरची भूमिका साकारलेले अभिनेते मायकल गॅम्बन यांचे निधन झाले आहे. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
Asian Games : कबड्डीमध्येही टीम इंडियाचा डंका, पाकिस्तानची 61-14 ने धुळदाण उडवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश
Asian Games : चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई गेम्समध्ये भारताचा डंका सुरूच आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या भारताने कबड्डीमध्ये सुद्धा सेमी फायनलमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे. Read More
India vs New Zealand World Cup 2023 : न्यूझीलंडनं कोणाच्या डोक्यात नसतानाही टीम इंडियाच्या पायात साप सोडलाय! डोकेदुखी किती वाढणार?
भारताचा परफॉर्म न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्डकपमध्ये नेहमीच कमकुवत राहिला आहे. भारत न्यूझीलंडमध्ये अवघ्या 37.50 टक्क्यांनी यशस्वी झाला आहे. न्यूझीलंडविरोधात वर्ल्डकपमध्ये पाच सामने गमावले आहेत. Read More
World Smile Day 2023 : आज साजरा केला जातोय 'जागतिक हास्य दिन'; जाणून घ्या हसण्याचे 10 आरोग्यदायी फायदे
World Smile Day 2023 : 1999 मध्ये पहिल्यांदा जागतिक स्माईल डे साजरा करण्यात आला. हा दिवस साजरा करण्याची कल्पना कलाकार हार्वे बाल यांनी दिली होती. Read More
Indians Earning : देशात श्रीमंतांची संख्या वाढली! कोट्यावधी भारतीय वर्षाला कमवतायेत पाच लाख रुपये
दिवसेंदिवस देशात श्रीमंत लोकांची संख्या वाढत आहेत. गेल्या काही वर्षात देशात वर्षाला पाच लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे कमवणाऱ्यांची संख्येत पाच पटीनं वाढ झाली आहे. Read More